ऍक्शन आणि डान्सचा जबरदस्त धमाका हिरोपंती 2

टायगर श्रॉफ व नवाजुद्दीन सिद्दीकीची जबरदस्त जुगलबंदी..... बुकिंगसाठी संपर्क: 9022027550

11

बहुगुणी डेस्क, वणी: बॉलीवुडमध्ये यंग एक्शन स्टार म्हणून अल्पावधीतच ओळख बनवलेल्या टायगर टाइगर श्रॉफचा हिरोपंती 2 आज वर्ल्ड वाईड रिलिज झाला आहे. वणीतील सुजाता थिएटरच्या एसी आणि लक्झरीरिअस वातावरणात प्रेक्षकांना हा सिनेमाचा आनंद घेता येणार आहे. या सिनेमात टायगर श्रॉफसह नवाजुद्दीन सिद्दीकी व तारा सूतारिया लीड रोलमध्ये आहेत. सध्या गाजत असलेल्या ऑनलाईन फ्रॉड या विषयावर हा सिनेमा आधारलेला असून यात टायगर श्राॉफने एका हॅकरीची भूमिका केली आहे. या सिनेमात आपल्याला जबदस्त ऍक्शन, थ्रील आणि डान्सचा आनंद घेता येणार आहे. विशेष म्हणजे ब-याच काळानंतर संगीतकार ए आर रहेमानने बॉलिवूडच्या कुठल्या सिनेमासाठी संगीत दिले आहे. या चित्रपटाचे गाणे सध्या चांगलेच चर्चेत आहेत.

कशी कराल बुकिंग?
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.