दोन माळ्याची नवीन बिल्डिंग भाड्याने देणे आहे

35

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील साधनकर वाडी येथील डॉ. बल्की यांच्या दवाखान्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेली एक नवीन दोन माळ्याची (तळमजला व एक मजला) बिल्डिंग भाड्याने देणे आहे. सदर बांधकाम हे 2 हजार स्क्वेअर फुटाचे असून 3 हजार स्क्वेअर फुटाच्या प्लॉटवर हे बांधकाम आहे. हॉस्पिटल, बँक, सरकारी किंवा खासगी कार्यालयासाठी जागा भाड्याने देणे आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 9511280186 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.