प्रा. प्रणिता प्रशांत भाकरे यांना पितृशोक

दिगंबरपंत कुळकर्णी यांचे निधन

0 11

बहुगुणी डेस्क, वणी: स्थानिक छोरिया लेआऊट, जगंदबा रॉयल रेसिडेन्सी येथील दिगंबरपंत आत्मारामपंत कुळकर्णी यांचे वार्धक्याने निधन झाले. संस्कृतज्ज्ञ प्रा. प्रणिता प्रशांत भाकरे यांचे ते वडील होते. दिनांक 27च्या रात्री 2 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

मृत्यूसमयी ते 88 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, जावई आणि नातवंड असा बराच आप्तपरिवार आहे. वणीतील मोक्षधाम येथे दुपारी त्यांच्यावर अंतिमसंस्कार झालेत. ते अत्यंत सुस्वभावी, धार्मिक आणि जिज्ञासू वृत्तीचे होते.

हेदेखील वाचा

रंगारीपुरा येथे गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

हेदेखील वाचा

रंगनाथनगर येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.