आजचा बाजारभाव: कृषी उत्पन्न बाजार समिती, वणी

जाणून घ्या काय आहे आजचा शेतमालाचा भाव

0 1,342

बाजार भाव
कृषी उत्पन्न बाजार समिती, वणी आणि उपबाजार शिंदोला

दिनांक 28 नोव्हेंबर
शेतमाल: कापूस

आजची आवक
वाहन: ७४
बैलगाडी: १३

आजचा बाजार भाव
४३०५ ते ४५१०

पाटीभाव: ४४५०
खरेदीदारांचे नाव
१) पी.व्ही.टी. (साई जिनिंग)
२) सचिन फायबर्स
३) अमृत फायबर्स
४) सी.आय.(चोरडिया इंडस्ट्रीज)

सोयाबीनचा आजचा भाव 
2355 ते 3005
चना 4255

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.