विजुताई नालामवर यांचं निधन

0 690

बहुगुणी डेस्क, वणी: आर्य वैश्य महिला समाजाच्या माजी अध्यक्षा विजुताई नालमवार यांचे आजारामुळे निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. श्री रंगनाथ स्वामी सह. पत संस्थेच्या बेसिक फौंडर मेंबर् होत्या. गेली 25 वर्ष संचालिका होत्या व दोन महिन्यांसाठी प्रभारी अध्यक्ष पदाचा त्यांनी कार्यभार सांभाळला.

वणी नगर परिषदेच्या आरोग्य सभापती पदावर काम केले..सार्वजनिक महिला समाजाच्या अध्यक्षा होत्या..सखी मंच च्या सदस्य होत्या.. वणी शहरात होणाऱ्या समाजाच्या तसेच इतर समाजाच्या सुद्धा सार्वजनिक कामात त्या नेहमी सक्रिय सहभागी व्हायचा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.