विद्यार्थ्याची कागदपत्रं असलेली बॅग सापडली

0 654
वणी (रवि ढुमणे): वणी मुकुटबन मार्गावरील गणेशपूर जवळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष कुचनकर यांना विद्यार्थ्यांची कागदपत्रे असलेली बॅग सापडली आहे.  सदर बॅगेत विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले,व इतर कागद्यपत्रे आहे. परिणामी सदर बॅग ही एखाद्या अर्जनविसची असल्याची शक्यता आहे. सदर बॅग ज्याची असेल त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती मधून घेऊन जाण्याचे आवाहन संतोष कुचनकर यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.