जितेंद्र कोठारी, वणी: वेकोलि मुख्य महाप्रबंधक कार्यालय येथे कार्मिक प्रबंधक म्हणून कार्यरत वामनराव देउळकर यांचे 23 ऑगस्ट रोजी कर्करोगाने निधन झाले. ते नगर पालिकेच्या माजी सभापती सौ. संतोषा देऊळकर यांचे पती होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्यावर हैदराबाद येथील दवाखान्यात उपचार सुरू होते. अतिशय मनमिळावु स्वभावाचे वामनराव परिवारातुन अचानक निघुन गेल्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात पत्नी संतोषा, मुलगा शुभम व स्नेहा नंदकिशोर बलकी, हर्षदा शंतनुराव ईसनकर व शोकाकुल परिवार आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Comments are closed.