रवि ढुमणे वणी(यवतमाळ): चिंतामणी ट्रॅव्हल्सला अहमदनगर जवळ पहाटे पाच वाजताचे सुमारास अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातात मंडळ अधिकारी खिरेकर जखमी झाले आहेत तर मारेगाव तहसील कार्यालयात असलेले भगत पण जखमी झाले आहे.
जखमींना उपचारासाठी अहमदनगर येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याआधीही चिंतामणी ट्रॅव्हल्सला पळसोणी फाट्याजवळ अपघात झाला होता.