वसंत जिनिंगचे संचालक प्रेम खुराणा यांना मातृशोक

शांतीदेवी रामस्वरुप खुराणा यांचे वृद्धापकाळाने निधन

26

वणी बहुगुणी : वसंत जिनिंगचे संचालक व कुंभा येथील माजी सरपंच प्रेमकुमार उर्फ कालुसेठ खुराणा यांच्या मातोश्री श्रीमती शांतीदेवी रामस्वरुप खुराणा यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 82 व्या वर्षी दि. 24 डिसेंबर रोजी रविनगर येथील त्यांच्या राहते घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर 25 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता वणी येथील मोक्षधाममध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.