घर, ऑफिसची तोडफोड न करता वास्तूदोष निवारण शक्य

आता वास्तूदोषावर वणीतच उपाय, आचार्य राहुल आसुटकर करणार मार्गदर्शन.... अधिक माहितीसाठी संपर्क - 9657344388

33

बहुगुणी डेस्क: अनेकांना घरात वास्तूदोष असल्याचे जाणवते. नवीन घर बांधताना वास्तूची काळजी घेता येऊ शकते, पण जुने घर असल्यास घरात वास्तुदोषानुसार बदल करणे शक्य नसते किंवा ते अत्यंत खर्चिक असते. जर तुम्ही घराची तोड फोड न करता, वास्तू दोष दूर करू इच्छित असाल तर त्यासाठी आता वणीतच वास्तूदोष निवारण आणि मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. नवीन वास्तू बांधणे असेल किंवा जुन्या बांधकामात असलेले वास्तूदोष दूर करण्यासाठी आचार्य राहुल आसुटकर हे इच्छुकांना मार्गदर्शन करणार आहेत.

आचार्य राहुल आसुटकर हे वणीतीलच रहिवासी असून त्यांनी दिल्ली येथून महावास्तू संस्थेतून आचार्य पदवी प्राप्त केली आहे. देशातील सुप्रसिद्ध वास्तूशास्त्राचे अभ्यासक डॉ. खूशदीप बन्सल यांच्या हस्ते त्यांना ही पदवी देण्यात आली. आचार्य आसुटकर हे गेल्या दोन वर्षांपासून वास्तूशास्त्र या विषयात असून वास्तूशास्त्रातील दोष आणि निवारण यावर ते मार्गदर्शन करीत आहे.

काय मिळणार सेवा?
घर, ऑफिस इत्यादी मध्ये वास्तूदोष जाणवत असल्यास यावर आचार्य राहुल आसुटकर हे वास्तूच्या विना तोडफोड मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय नवीन घर बांधणे असल्यास यातही ते मार्गदर्शन करणार आहेत. पंचतत्व, 32 दारांचे प्रभाव, भूमी एनर्जी, दिशांचे महत्त्व, रजस, सतव, तमस संतूलन, घरातील रंग यावरही ते मार्गदर्शन करता. मार्गदर्शन व निवारणासाठी इच्छुकांनी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी संपर्क – 9657344388

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.