आनंदनगर येथे शिवजयंती उत्साहात साजरी

21

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील आनंदनगर येथे शिवजयंती उत्साहात साजरी झाली. यावेळी मान्यवरांनी छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगितला. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले. दरवर्षी इथे शिवजयंती साजरी होत असते. या छोटेखानी कार्यक्रमात माजी नगरसेविका रंजू झाडे, नीलेश झाडे, नितीन मस्की, वसंतराव ताजने, वसंता गोरे, चंदू ठेंगणे, पिंपळकर, राजू भोंगळे, प्रवीण ताजने, सुहास जयपूरकर, दिनकरराव ताजने, भाऊराव भोयर, अमोल मोहितकर, नागेश मसेवार, देवाजी निखाडे, प्रवीण बोबडे उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.