बहुगुणी डेस्क, वणी: गंगा विहार येथील रहिवासी असलेले गणपती बोढे यांचे बुधवारी संध्याकाळी 6.30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते 101 वर्षांचे होते. ते अंकुश मोबाईल शॉपीचे संचालक अंकुश चिंतामण बोढे यांचे आजोबा होते. आज सकाळी 11 वाजता गंगा विहार, गोरक्षण जवळ येथील राहत्या घरून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांचे मागे 1 मुलगा, 1 मुलगी, सून, जावई, 6 नातवंड, पनतू असा आप्त परिवार आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Comments are closed.