बहुचर्चित RRR आज सुजाता थिएटरमध्ये रिलिज

बाहुबलीच्या दिग्दर्शकाचा नवीन सिनेमा.... अनुभवा ऍक्शन आणि थ्रिल.... बुकिंगसाठी संपर्क: 9022027550

14

बहुगुणी डेस्क, वणी: बाहुबलीचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा बहुचर्चित RRR हा सिनेमा शुक्रवारी दिनांक 25 मार्च रोजी रिलिज होत आहे. हा सिनेमा वणीकरांना सुजाता थिएटरच्या फुल्ली एसी व लक्झरीयस वातावरणात व डॉल्बी डिजिटल सराउंड साउंड सिस्टिममध्ये बघता येणार आहे. हा सिनेमा अल्लुरी आणि कोमाराम यांच्या जीवनावर आधारीत असून यात त्यांचा ब्रिटिश राज आणि निजामाविरोधातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. या सिनेमात साउथचे सुपरस्टार ज्युनियर एटीआर व रामचरण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. साउथच्या या सुपरस्टार सह बॉलिवूडचे स्टार अजय देवगण आणि आलिया भट्ट यांनी देखील या सिनेमात भूमिका केली आहे. या सिनेमाची तिकीट बुकिंग सुरू झाली आहे. 

कशी कराल बुकिंग?
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.