शिवसेनेच्या वतीने झरी तालुक्यात शिवसंपर्क अभियान

35 तरुणांनी घेतला शिवसेनेत प्रवेश

0 12

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हॉलमध्ये 18 जुलै रोजी शिवसंपर्क अभियान उपक्रम राबवण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद मुकुटबन पाटण सर्कल येथील 35 युवकांनी पक्ष प्रवेश केले. माजी आमदार व शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर व युवा सेना जिल्हा प्रमुख विक्रांत चचडा होते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

शिवसेना सहसंपर्क प्रमुख संतोष माहुरे शिवसेना तालुका प्रमुख चंद्रकांत घुगुल, पंचायत समिती सदस्या प्रणीता घुगुल, कृ.ऊ.बा.समिती चे उप सभापती संदीप विंचू, युवा सेना तालुका प्रमुख पवन राऊत युवा सेना तालुका संघटक निलेश बेलेकार शिवसेना महीला आघाडी उप तालुका प्रमुख उषाताई ढवस, शिवसेना उप तालुका प्रमुख सिताराम पिंगे, निलेश चौधरी युवा सेना विभाग प्रमुख, चेतन बाशेट्टीवार सरपंच विशाल ठाकरे उप सरपंच हरिदास सुरपाम राजू लोडे उपस्थित होते.

हे देखील वाचा:

धक्कादायक: जादूटोण्याच्या संशयावरून इसमाला मारहाण

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.