घोन्सा येथील वृद्ध इसम घरुन बेपत्ता

आढळल्यास संपर्क साधण्याचा आवाहन

19

वणी बहुगुणी : तालुक्यातील घोन्सा येथील वामन जयराम येसेकार (61) हे दि. 18 जुलै रोजी सकाळी 9 वाजता कोणालाही न सांगता घरुन निघून गेले. कुटुंबीयांनी शोध घेतले असता ते मिळून आले नाही. याबाबत त्यांचे पुत्र धनविजय वामन येसेकार यांनी मंगळवारी मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये वडील बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली. वामन येसेकार यांच्या अंगावर काळ्या रंगाचा पॅन्ट व बारीक चेक्सचा शर्ट आहे. वरील वर्णानाचे व फोटोमधील इसम कोणाला दिसल्यास मुकुटबन पोलीस स्टेशन किंवा खालील नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.
संपर्क : 8830468053, 9527346650

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.