सुनंदा मारोती पेंदोर यांचे निधन

38

वणी बहुगुणी : शहरालगत असलेल्या चिखलगाव येथील माजी सरपंच अनिल पेंदोर यांच्या आई सुनंदा मारोती पेंदोर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी अल्पशा आजाराने गुरुवार 19 ऑक्टोबरला निधन झाले. त्यांच्या मागे तीन मूल व दोन मुली व नातवंड असा मोठा आप्तपरिवार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.