आझाद इलेक्ट्रृनिक्समध्ये ग्राहकांना रोज 1 लाख रुपये जिंकण्याची संधी

दिवाळीनिमित्त लाखात एक ऑफर सुरू... रोज 125 ग्राहकांना बरेच काही जिंकण्याची संधी... अधिक माहितीसाठी संपर्क - माहेर कापड केंद्र समोर, मो. 9373143143

16

बहुगणी डेस्क, वणी: शहरातील अल्पावधीतच लोकप्रिय आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे दिवाळी निमित्त आज पर्यंतची सर्वात मोठी ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. या ऑफर अंतर्गत प्रत्येक खरेदीवर ग्राहकांना दररोज 1 लाख रुपयांपर्यंत जिंकण्याची संधी मिळणार आहे. शिवाय रोज 125 ग्राहकांना ही संधी मिळणार आहे. तसेच प्रत्येक ग्राहकांसाठी काहीना काही विशेष सुटची ऑफर देण्यात येत आहे. ही ऑफर केवळ दिवाळी निमित्त राहणार असून या ऑफरचा त्वरित लाभ घ्यावा तसेच वस्तूंच्या डेमोसाठी त्वरित आझाद इलेक्ट्रॉनिक्स येथे भेट द्यावी असे आवाहन आझाद इलेक्ट्रॉनिक्स तर्फे करण्यात आले आहे.

 

EMI वर कार्डने खरेदीवर खरेदी करणा-या ग्राहकांसाठी विशेष ऑफर
ग्राहकांच्या सुविधेसाठी होम अप्लायन्सेसवर बजाज फायनान्सतर्फे 0 टक्के व्याज दरात ईएमआयची सेवा देखील पुरवली जात आहे. बजाज फायनान्सच्या ईएमआयवर एक महिन्याचा ईएमआय फ्रि राहणार आहे. तसेच इतर कंपनीच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डच्या खरेदीवर नो कॉस्ट EMI व 25000 रुपयांची इंन्स्टंट कॅशबॅक, एक EMI माफ तसेच महागड्या वस्तूं 0 डाऊन पेयमेंटवर 990 रुपये दर महिन्याच्या EMI ने उपलब्ध आहे.

एक्सचेंज ऑफर: जुनी वस्तू देऊन नवीन वस्तू घरी आणा
आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये फक्त नवरात्री व दस-या निमित्त एक्सचेंज ऑफर सुरू करण्यात आली आहे. यात जुना फ्रिज, वॉशिंग मशिन देऊन ग्राहकांना नवीन वस्तू घरी घेऊन जाता येणार आहे. यात ग्राहकांना तब्बल 40 टक्के डिस्कॉउंट दिले जाणार आहे. जर ही वस्तू त्यांनी डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास त्यात आणखी 25 टक्के पर्यंतची बचत ग्राहकांना करता येणार आहे.

आझाद इलेक्ट्रॉनिक्स हे सर्व प्रकारच्या होम अप्लायन्सेच्या विक्रीसाठी परिसरात प्रसिद्ध आहे. सोनी, एलजी, सॅमसंग, गोदरेज, व्हर्लपूल, आयएफबी, फिलिप्स, वोल्टास, पॅनासॉनिक, बॉश, हायर, लॉईड, डायकिन, ब्लूस्टार, पॅनासोनिक, मित्सुशुबी, हिताची इत्यादी सुप्रसिद्ध ब्रँड या शोरूममध्ये उपलब्ध आहे. विविध नवरात्र व दसरा ऑफरचा लाभ घेण्यासाठी व वस्तूंच्या मोफत डेमोसाठी मार्केट रोडवरील शिवाजी चौक, माहेर कापड केंद्रासमोरील आझाद इलेक्ट्रॉनिक्स येथे भेट द्यावी  तसेच अधिक माहितीकरिता 9373143143 या नंबर्सवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

*अटी व शर्ती लागू

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.