गावरान तडका रेस्टॉरन्टतर्फे धुलीवंदन ‘स्पेशल’ स्टॉल

विविध मांसाहारी स्नॅक्स चंगळ, आजच बुक करा चुलीवरील अस्सल चवीची मटन हंडी, चिकन हंडीची ऑर्डर

9

बहुगुणी डेस्क, वणी: अल्पावधित वणीकरांच्या पसंतीस उतरलेल्या गावरान तडका या रेस्टॉरन्टमध्ये धुलीवंदनानिमित्त काही स्पेशल डिशेसची धमाल राहणार आहे. शुक्रवारी दिनांक 18 मार्च रोजी सकाळी 7 वाजेपासून वरोरा रोड वरील गंगशेट्टीवार लॉन येथे गावरान तडकाचा विशेष स्टॉल लागणार आहे. यात खवय्यासाठी शाकाहारीसह मांसाहारी स्नॅक्स व चमचमीत पदार्थांची चंगळ राहणार आहे. यात फ्राय फिश, फ्राय चिकन, फ्राय मटन, सुक्का चिकन, सुक्का मटन, चिकन तंगडी, चिकन, व्हिंग्स, पोटा-कलेजी, चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी यासह अनेक शाकाहारी डिश देखील उपलब्ध राहणार आहे. स्नॅक्स ऑन स्पॉप उपलब्ध राहणार आहे. तर चुलीवरची चिकन, मटन हंडी प्री ऑर्डरवर उपलब्ध राहणार आहे. आपला धुलीवंदन साजरा करताना त्यात गावरान तडकाचा चटकदार, स्वादिस्ट रंग उधळायला विसरू नका असे आवाहन संचालकातर्फे करण्यात आले आहे.

ऑर्डर देऊन बुक करा चुलीवरची चिकन मटन हंडी 
चिकन मसाला, मटन मसाला, मटन सुक्का, चिकन सुक्का इद्यादी मेन कोर्स डिश ग्राहकांना गुरुवारी रात्री अथवा शुक्रवारी सकाळी ऑर्डर देऊन बुक करता येणार आहे. किलो व हंडीनुसार या डिश ग्राहकांना दिली जाईल. धुलीवंदनाच्या भाऊगर्दीमुळे केवळ मोजक्या आणि आधी येणा-याच ऑर्डरच स्वीकारल्या जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी लवकरात लवकर संपर्क साधावा असे आवाहन गावरान तडका तर्फे करण्यात आले आहे.

गावरान तडका हे अलीकडेच सुरू झालेले वणीतील एक फॅमिली रेस्टॉरन्ट आहे. येथे चुलीवर बनवलेले अस्सल झणझणीत व गावरान चव असलेले जेवण मिळत असल्याने अल्पावधीतच गावरान तडकाने वणीच्या खवय्यांमध्ये आपली एक वेगळी छाप सोडली आहे. इथे फॅमिलीसाठी जेवणाची वेगळी व्यवस्था केली गेली आहे. विविध शाकाहारी व मांसाहारी डिशेससह इथे बनवाईही केली जाते. ग्राहकांनी आणून दिलेले मटन, चिकन येथे खास चुलीवर व फल्ली तेलात बनवून दिेले जाते.

पत्ता: गावरान तडका फॅमिली रेस्टॉरन्ट
गंगशेट्टीवार लॉन, वरोरा रोड, एकता नगर वणी
अधिक माहिती साठी संपर्क: 9529986216, 9658102030, 9623102030

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.