लोकनायक माधव श्रीहरी उर्फ बापूजी अणे यांची जयंती साजरी

विदर्भ साहित्य संघ वणी शाखेने वाहिली आदरांजली

0 17

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: येथील विदर्भ साहित्य संघ वणी शाखेतर्फे लोकनायक माधव श्रीहरी उर्फ बापूजी अणे यांची तिथी प्रमाणे जयंती साजरी झाली. यावेळी संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी बापुजींच्या पुतळ्याला माल्यार्पण केले.

या प्रसंगी वणी शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिलीप अलोणे, उपाध्यक्ष गजानन कासावार, सचिव प्रा. डॉ. अभिजित अणे, लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसाद खानझोडे, राजाभाऊ पाथ्रडकर, राजेश महाकुलकर, हरिहर भागवत, गजानन भगत, देवेंद्र भाजीपाले, राम मेंगावार इत्यादी सदस्य उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.