वणीत IGI सर्टिफाईड डायमंड ज्वेलरी एक्सिबिशन

रविवारी अलंकार ज्वेलर्सचा शुभारंभ, 3 दिवस चालणार एक्झिबिशन

59

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील गांधी चौकातील मोठी कमान गेट जवळील अलंकार या ज्वेलरी शॉपचे रविवारी दिनांक 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता उद्घाटन होत आहे. त्यानिमित्त 15 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर असे तीन दिवस डायमंड ज्वेलरीचे एक्झिबिशन होणार आहे. या एक्झिबिशनमध्ये IGI सर्टिफाईड डायमंड ज्वेलरी ग्राहकांना पाहता येणार आहे. तसेच या ज्वेलरीची संपूर्ण माहिती घेऊन ती विकत देखील घेता येणार आहे. उद्घाटनानंतर ज्वेलरी एक्झिबिशन सुरू होणार आहे. अलंकार ज्वेलर्समध्ये सोने, चांदी, हिरे याचे विविध कॅरेटचे दागिने तसेच राशीरत्न उपलब्ध आहे. विशेष म्हणजे दागिन्यावर 100 टक्के एक्सचेंज व्हॅल्यू दिली जाणार आहे. तसेच डायमंड ज्वेलरीवर अत्यंत कमी दर आकारण्यात येणार आहे. आयजीआय ही जागतील सर्वात मोठी मान्यताप्राप्त संस्था असून ही संस्था हि-यांना त्याच्या दर्जानुसार सर्टिफाईड करते. त्यामुळे ग्राहकांना सर्वोत्तम हिरा निवडण्यात मदत होते. 

अधिक माहितीसाठी अलंकार ज्वेलर्स, मोठी कमान जवळ, सराफा लाईन, गांधी चौक वणी येथे भेट द्यावी तसेच अधिक माहितीसाठी 8668821446 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अलंकार ज्वेलर्सतर्फे करण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.