भेंडाळा येथील शाळेच्या सुरक्षा भिंतीच्या कामाचे भूमीपूजन

आमदार संजीरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते भूमीपूजन

0 12

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील भेंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षण भिंतीचे भूमीपूजन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते 11 मार्चला दुपारी 12 वाजताच्या दरम्यान पार पडला. गेल्या एक वर्षांपासून सदर सौरक्षण भिंतीचे भूमिपूजन रेंगाळत होते. अखेर आज मुहूर्त मिळाला. सदर कामाचे इस्टिमेट 16 लाख 33 हजारांचे आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार होते तर अध्यक्ष स्थानी पंचायत समिती सभापती राजेश्वर गोंड्डावार तथा उपसभापती लताताई आत्राम होत्या तसेच श्याम बोदकुरवार अभियंता मानकर उप अभियंता वलथरे सरपंच शुभांगी आसुटकर संतोष भोगेकर ग्रामपंचायत सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारोती गिरसावळे तसेच सर्व सदस्य उपस्थित होते.

हे देखील वाचा:

आज कोरोनाचे 6 रुग्ण, कनकवाडीत 2 रुग्ण

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.