मुर्धोनीतील संत रविदास चौकाचे होणार सौंदर्यीकरण

मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला भूमिपूजन कार्यक्रम

12

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मुर्धोणी येथील संत रविदास चौकाच्या सौदर्यीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. जिल्हा परिषद संघदीप भगत, सरपंच प्रशांत भोज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. स्थानिक विकास निधी अंतर्गत सदर काम पूर्ण करण्यात येणार आहे. यावेळी रवींद्र डुबे यांनी संत रविदास महाराजांची मूर्ती देण्याची घोषणा केली. तर यवतमाळ अर्बन बँकेतर्फे 25 खुर्च्या देण्याची घोषणा झाली. यावेळी तुकाराम निबोट, रविंद्र धुळे, अमोल बांगडे, साईनाथ तोडासे, रामकृष्ण धोटे, प्रकाश धुळे, संभाजी डूबे, महादेव डूबे, रमेश नवले, अमोल डूबे, महेश डूबे, किसन कोरडे, श्याम गिरडकर यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.