आयएफबी ची दिवाळी ऑफर सुरू

आझाद इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उत्पादनांवर बक्षिसांची लयलूट

0 14

विवेक तोटेवार, वणी: आयएफबी IFB हे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन करणार्‍या कंपन्यांमधलं एक ब्रँडेड नाव आहे. याचे वणीतील अधिकृत डीलर आहेत आझाद इलेक्ट्रॉनिक्स. दिवाळीच्या पर्वावर आयएफबीच्या विविध उत्पादनांवर वीस टक्क्यांपर्यंत घसघशीत सवलत मिळणार आहे. त्यासोबतच विविध उत्पादनांवरील अनेक स्कीम सुरुच आहेत.

आयएफबीचे एसी, वॉशिंग मशीन अशी उत्पादने ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरत आहेत. वणीतील माहेर कापडकेंद्राजवळ आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये ग्राहकांना या वस्तू पाहता येतील. त्यांच्या गुणवत्ताही चेक करता येतील. गेल्या अनेक दशकांपासून विश्वास आणि दर्जाची परंपरा आझाद इलेक्ट्रॉनिक्सने राखली आहे.

आयएफबी IFBच्या उत्पादनांमध्ये ग्राहकांना अनेक व्हेरायटीज पाहायला मिळतील. 20 टक्के सवलतीची ऑफऱ मर्यादित काळापुरतीच आहे. त्यामुळे ग्राहकांनी त्वरा करावी अशी विनंती आझाद इलेक्ट्रॉनिक्सतर्फे करण्यात आली आहे.

हे पण वाचा

खापरी येथील व्यायाम शाळेचे बांधकाम निकृष्ट

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.