सेवानिवृत्त शिक्षक गणपतराव घुगुल यांचे निधन

16

बहुगुणी डेस्क : येथील सावरकर चौकात रहिवासी सेवानिवृत्त शिक्षक गणपतराव संबाशिव घुगुल यांचे काल दि.7 नोव्हे. रोजी रात्री 10.30 वाजता निधन झाले. मागील काही काळापासून ते आजारी होते. मूळ पांढरकवडा (ल.) ता. झरी येथील गणपतराव घुगुल हे बाजार समिती मधून सेवानिवृत्त अशोक घुगुल व मंगेश घुगुल यांचे वडील होते. त्यांचे अंत्यसंस्कार आज 8 नोव्हे. रोजी सकाळी 11 वाजता मोक्षधाम वणी येथे होणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.