प्रा. डॉ. सुनंदा शशिकांत आस्वले ‘सेट’ उत्तीर्ण

0 761

बहुगुणी डेस्क, वणीः येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयातील रसानशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. सुनंदा शशिकांत आस्वले या प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणारी राज्यस्तरीय पात्रता चाचणी म्हणजेच ‘सेट’ उत्तीर्ण झाल्या.

1995 पासून अधिव्याख्याता असणाऱ्या डॉ. सुनंदा आस्वले यांनी 2008 मध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून पी.एच.डी. पदवी मिळविली. सध्या त्या रसानशास्त्र विषयाच्या पीएचडीच्या मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात नुकताच एक विद्यार्थी पीएचडी झाला आहे. डॉ. आस्वले यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय परिषदांमधून आपले शोधनिबंध सादर केलेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.