परमडोह येथे कोविड लसीकरण शिबिर

91 व्यक्तींनी घेतली कोविडची लस

0 12

विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी तालुक्यातील परमडोह येथे शुक्रवारी कोविड लसीकरण शिबिर आयोजित केले होते. ग्रामपंचायत कार्यालय परिसरात पार पडलेल्या लसीकरण मोहिमेचे उद्घाटन सरपंच मधुकर वाभिटकर यांचे हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी माजी उपसरपंच संदीप थेरे, ग्रामसेवक रवि परचाके, तलाठी घुसंगे, पोलिस पाटील कलावती डवरे, आरोग्य विभागाचे भाऊ दुर्गे, जगताप, आशा सेविका योगिता डाखरे, नक्षीने, कोडापे, मोहूर्ले, काटकर गुरुजी, आदी उपस्थित होते.

यावेळी ९९ लोकांनी कोविड लसीकरणाचा पहिला डोज घेतला. लसीकरण करून घेण्यासाठी सरपंच वाभीटकर आणि माजी उपसरपंच संदीप थेरे यांनी ग्रामस्थांना प्रोत्साहीत केले.

हे देखील वाचा:

तेलंगणात रेती तस्करी करणारे तीन ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात

आज 3 रुग्ण, आता तालुक्यात केवळ 34 ऍक्टिव्ह रुग्ण

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.