युवकाची फाशी घेऊन आत्महत्या

मुकुटबन येथील धक्कादायक घटना

0 15

सुशील ओझा,झरी: मुकुटबन येथील बेघर वस्तीत राहणाऱ्या युवकाने साडीने घरच्या मयालीला फाशी लावून आत्महत्या केली. ही घटना 7 मे रोज सायंकाळी 5 वाजता दरम्यान घडली. राकेश गजानन गोवारदिपे (23) या युवकाच्या आत्महत्येची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच पाहणाऱ्याची गर्दी उसळली. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकते नाही.

आत्महत्या केल्याची तक्रार वडील गजानन गोवारदिपे यांनी पोलिस स्टेशननला  दिली. बिट जमादार रंजना सोयाम व प्रवीण तालकोकुलवार यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. बॉडी शवविच्छेदन करीता पाठविण्यात आली. पुढील तपास पोलीस करीत आहे.

 

हेदेखील वाचा

कोरोना पॉझिटिव्ह इसमाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

हेदेखील वाचा

वणीमध्ये आलाये पाण्याच्या टाकीचा डॉक्टर

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.