मारेगाव तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णाचे आज शतक

- ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 398

0 17

नागेश रायपुरे, मारेगाव: आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज मारेगाव तालुक्यात 100 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. तर 25 पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहे.

तालुक्यात एकूण ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 398 झाली आहे. यापैकी 355 पॉझिटिव्ह होम आयसोलेट आहेत. कोविड सेंटरवर 29 रुग्ण उपचार घेत आहेत. तर खाजगी मध्ये 9 रुग्ण उपचार घेत आहेत.

219 व्यक्तीचे आरटीपीसीआर द्वारे तपासणी केली असता त्यात 61 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर 154 निगेटिव्ह आले आहे. तर 357 व्यक्तींची रॅपीड टेस्ट झाली असता त्यात 318 निगेटिव्ह तर 39 पॉझिटिव्ह असे एकूण 100 पॉझिटिव्ह रुग्ण आज तालुक्यात आढळले आहे.

हेदेखील वाचा

शेख सिकंदर शेख महेबुब यांचे निधन

हेदेखील वाचा

युवकाची फाशी घेऊन आत्महत्या

हेदेखील वाचा

वणीमध्ये आलाये पाण्याच्या टाकीचा डॉक्टर

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.