उमेद पार्क येथे नवीन ड्युप्लेक्स/बंगला विकणे आहे

1291 स्क्वेअरफूटच्या प्रशस्त प्लॉटवर 1500 स्क्वेअर फूटचे बांधकाम... अधिक माहितीसाठी व बंगला बघण्यासाठी संपर्क: 9823651796 9022328986

49

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरालगत असलेल्या गणेशपूर येथील उमेद पार्क या लेआऊटमध्ये एक नवीन ड्युप्लेक्स बंगला विकणे आहे. 1291 स्वेअर फुट अशा प्रशस्त जागेत हा बंगला/ड्युप्लेक्स असून यात 1500 स्वेअर फुटाचे बांधकाम करण्यात आले आहे. शिवाय घराच्या आवारात पार्किंगसाठी प्रशस्त जागा आहे. घरी सबमर्सिबल मशिनसह बोअरवेलची व्यवस्था आहे. त्यामुळे 24 तास पाणी उपलब्ध आहे. सदर व्यवहार हा थेट बिल्डरशी असल्याने यात ग्राहकांचे ब्रोकेज वाचणार आहे.

सदर घर हे 3 बीएचके असून यात तळमजल्यावर 1 किचन, 1 बेडरूम, प्रशस्त हॉल व त्यालाच डायनिंग अटॅच आहे. तर पहिल्या माळ्यावर 1 मास्टर बेडरूम व एक गेस्ट रूम आहे. तर मागच्या बाजूला प्रशस्त अशी एक बालकनी आहे. घराच्या आवारात 12 फुटांचे मोकळे अंगण असून त्यात कार तसेच टू व्हिलरची पार्किंगची व्यवस्था आहे. या अंगणातच बगिचा करण्यासाठी जागा असल्याने या ठिकाणी घरमालकाला बाग देखील फुलवता येणार आहे.

ड्युप्लेक्स/बंगल्याच्या मागे ले आऊटचा बगिचा आहे. या बगिच्यामध्ये मुलांना खेळण्यासाठी साहित्य तसेच फिरण्यासाठी जागा आहे. सदर ड्युप्लेक्स गेल्या आठवड्यातच तयार झाले असून इच्छुकांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बिल्डर सौरभ घोगले यांचे उमेद पार्क येथील हे दुसरे काम असून गेल्या वर्षीच त्यांनी ड्युप्लेक्स बंगला तयार केला होता.

अधिक माहितीसाठी व बंगला बघण्यासाठी संपर्क:
बिल्डर – सौरभ घोगले
मोबाईल नंबर : 9022328986
व्हॉट्स ऍप नंबर : 9823651796

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.