संत रविदास युवा मंचाद्वारे 15 जुलैला गौरव सोहळा

समाजातील  पात्र  व गुणवंतांनी नावे नोंदवावी

0 479

विवेक तोटावारः चर्मकार समाजातील पदवी, पदविका, कला, वाणिज्य, इंजिनिअरिंग, मेडिकल, आय टी आय, फार्मसी, दहावी, बारावी तसेच इतर क्षेत्रांतील गुणवंतांचा गौरव आयोजित केला आहे. या क्षेत्रांतील गुणवंतांनी किंवा त्यांच्या पालकांनी नावे 8 जुलै पर्यंत द्यावयाची आहेत.

या गुणवंतांचा सत्कार 15 जुलै रोजी शहरात घेण्याचा मानस आहे. इच्छुकांनी आपली नावे महेश लिपटे ८६५७४१२३८९, किशन कोरडे ९९२११६९८१६, रवी धुळे ९०२८४९७८७९, आकाश डुबे ९९२१०३१४२७, संदीप वाघमारे ९६०४१५५५२८, योगेश सोनोने ८२३७२६३७५, भारत लिपटे ९८२२६४२९७२, अमोल बांगडे ९५५२३३२२३९, किशोर हांडे ९८६०४००८१९, हेमंत वाघमारे ९८२३८८८३६५ या क्रमांकांवर द्यावीत अशी विनंती संत रविदास युवा मंचाने केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.