सावंगी येथील वासुदेव ढवस यांचे निधन

0 589
विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील सावंगी (लहान) येथील वासुदेव राघोबा ढवस यांचे दि.१ सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते ८० वर्षाचे होते. ते वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते. उमरी ते पंढरपूर अखंड वारी करीत होते.
सावंगी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, मुलगी, नातवंडे असा बराच परिवार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.