Browsing Tag

Zari

झरी पंचायत समितीत ‘आमचं गाव, आमचा विकास’ कार्यक्रम पार

सुशील ओझा, झरी: झरी येथील पंचायत समितीमध्ये राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत 'आमचं गाव, आमचा विकास' कार्यक्रम घेण्यात आला. यानिमित्त सोमवार व मंगळवार या दोन दिवशी कार्यशाळा घेण्यात आली. ही कार्यशाळा जिल्हा परिषद, पंचायत विभाग यवतमाळ व…

ग्रामपंचायत अधिसूचने व्यतिरिक्त दाखल्याची मागणी करू नये

सुशील ओझा, झरी: ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रीयेमध्ये उमेदवारांना नामनिर्देश पत्रासोबत आवश्यक कागदपत्राची पुर्तता करणे आवश्यक आहे. त्यात उमेदवारांना कर थकीत नसल्याचा दाखला, घरी शौचालय असल्याचा दाखला, दोन पेक्षा अधिक अपत्य नसल्याचा दाखला,…

झरी तालुक्यात कोरोनाचा कहर, टेस्ट करण्याचे आवाहन

सुशील ओझा, झरी: कोरोनाचा प्रकोप थांबताना दिसत असतानाच तालुक्यात अचानक एकाच कुटुंबातील 5 जण कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण निघाल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी 22 डिसेंबरला झरी येथे एका कुटुंबातील 9 व्यक्तींनी टेस्ट केली. यात 5 लोक पॉजिटीव्ह निघाले…

झरी तालुक्यात राजरोसपणे रेती चोरी सुरू

सुशील ओझा, झरी: तालुक्यात अवैधरित्या मोठ्या प्रमाणात रेतीचोरी सुरू असून याकडे संबंधीत विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यातील मुकुटबन, पिंपरड, पाटण, झरी, जामनी, मांगली, अडेगाव, कोसारा व इतर परिसरातील गावातील 30 ते 40 ट्रॅक्टरद्वारे रात्री 11…

आदिवासी परधान एकतादिवसानिमित्त संघटनेची सभा

सुशील ओझा, झरी: 15 डिसेंबर 2015च्या नागपूरच्या अधिवेशनात महाराष्ट्रातील जनसागर एकत्रित आला होता. त्यानिमित्ताने महाराष्ट्रात परधान समाज एकता दिवस दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी साजरा होतो. त्यानिमित्त सभेचे आयोजन, सामाजिक उपक्रम, सामाजिक प्रबोधन…

पत्रकाराच्या अटकेविरोधात झरी तालुक्यातील पत्रकार एकवटले

सुशील ओझा, झरी: प्रभाकर भोयर मृत्यूप्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याबाबत झरी तालुक्यातील पत्रकारांनी मुकुटबन ठाणेदारांची भेट घेतली. दरम्यान ठाणेदार धर्मा सोनुले यांच्या मार्फत पत्रकारांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी…

वाघाची दहशत आणि वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडकोली गाव चारही दिशेने जंगलाच्या मधोमध वसलेले आहे. बहुतांश गावकऱ्यांच्या शेती जंगलालगत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांवर वन्यप्राणी घुसून उभ्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात करीत आहे. ज्यामुळे शेतकरी हवालदिल…

विमल नारायण मालेकर यांचे निधन

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील विमल नारायण मालेकर (71) यांचे 14 डिसेंबरला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गावातीलच मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंतिमसंस्कार झालेत. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून त्या मुकुटबन येथे राहत होते. त्यांचे पती नारायण…

मृत्युनंतरही अनुभवला ‘त्याने’ प्रेमाचा ओलावा

सुशील ओझा, झरी: अनेकदा सख्ख्या गणगोतांचंही प्रेम बऱ्याच जणांना मिळत नाही. मात्र अशोकला जिवंतपणीच काय तर मृत्यूनंतरही गावकऱ्यांनी जपलं. तो अनाथ होता. तो गतिमंद होता. सर्वसामान्यांपेक्षा वेगळा होता. 25 वर्षांपूर्वी तो मुकुटबनला भटकत भटकत आला.…

झरी येथे परधान समाजबांधवाची बैठक 15ला

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील परधान समाजबांधवाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. परधान समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष दयाकर गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली 15 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता झरी येथील पोयाम यांच्या घरी ही बैठक होईल. एकता, सामाजिक उपक्रम,…