Browsing Tag

Zari

झरी तालुक्यात ८५ कुपोषित बालके ?

सुशील ओझा, झरी :- हा तालुका आदिवासीबहुल म्हणून शासनदप्तरी नोंद असून  या तालुक्यातील बालकांच्या बौद्धिक, शारीरिक तसेच सर्वांगीण विकासाकरिता मोठ्या प्रमाणात विविध योजनांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो परंतु  बालकांच्या…

चेक बाउंस प्रकरणी दोन महिन्यांचा कारावास

सुशील ओझा, झरी: चेक बाउंस प्रकरण एकाच्या चांगल्याच अंगलट आले आहे. या प्रकरणी न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. तालुक्यातील पाटण येथील देवन्ना सोमन्ना टोनपेवार नावाच्या इसमाने रंगनाथ स्वामी पथसंस्था शाखा मुकुटबन येथे चेक दिला होता. परन्तु…

कुंडी येथील शेतक-याच्या शेतात लागली आग

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील कुंडी येथील शेतकरी लालू मलकू दडांजे यांच्या शेतातील कोठ्याला आग लागून शेतातील ३० हजार किमतीचे शेतीउपयोगी अवजारे व जनावरांचा चारा जळून भष्मसात झाला. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. लालू अत्यंत…

पोलीस अधिका-याच्या आदेशाने गोवंश तस्करी बंद

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत गोवंश तस्करीत प्रचंड वाढ झाली आहे. याबाबत वणी बहुगुणीने वेळोवेळी पाठपुरावा करुण शासनासह पोलीस प्रशासनला जागे केले. या अनुषंगाने एका अधिकाऱ्यांने पाटणच्या थानेदारास ८ दिवसा करिता झरी…

झरी पंचायत समिती बनले तक्रारींचे माहेरघर

सुशील ओझा, झरी: पंचायत समितीत अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराचा व निधी अफरातफर होण्याच्या प्रकरणात मोठी भर पडत आहे. याबाबत तालुक्यातील ग्रामस्थांकडून तक्रारीत वाढ होत आहेत. परिणामी झरी पंचायत समिती…

आरोग्य विभागाला रिक्त पदाचा आजार

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील आरोग्य विभागाला गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त पदाचा आजार जडला आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना योग्य ती आरोग्य सेवा मिळत नसल्याची ओरड सुरू आहे. आजच्या परिस्थितीत आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या…

अल्पवयीन मुलीचे अश्लिल फोटो काढून मारहाण

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राजूर (गोटा) येथील एका अल्पवयीन मुलीचे मोबाईलमध्ये अश्लिल फोटो काढल्यावरून दोन गटात तणाव निर्माण झाला आहे. कुटुंबियांना मारण्याची धमकी देणे, छेड काढणे अशा तक्रारीवरून गुन्हा…

गोतस्करीवर पायबंद घालण्यात पोलीस प्रशासन अपयशी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत गोतस्करीसह, तेलांगणातील तांदूळ, गुटखा तस्करीत प्रचंड वाढ झाली आहे. मात्र याला आळा घालण्यात एसडीपीओ पथकासह स्थानिक गुन्हे शाखाही अपयशी ठरली आहे. पाटण पोस्टे अंतर्गत दिग्रस पुलावरून…

झरीमध्ये मनोहर भिडेंच्या अटकेसाठी घंटानाद आंदोलन

राजू कांबळे, झरी: झरीमध्ये मंगळवारी सकाळी 10 .30 वाजता भारिप बहुजन महासंघाद्वारे घंटानाद आंदोलन करण्यात आले. भीमा कोरेगाव दंगलीचे प्रमुख सूत्रधार असणाऱ्या मनोहर कुळकर्णी उर्फ भीडे गुरुजी यांना अजूनही अटक करण्यात आली नाही. त्यांना त्वरित अटक…

महिलांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

राजू कांबळे, झरी: यवतमाळ जिल्हा दारूबंदी करा ही मागणी घेऊन स्वामिनी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. दारूबंदी आंदोलनाचे मुख्य संयोजक महेश पवार यांच्या नेतृत्वात हा…