Browsing Tag

Zari

आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

सुशील ओझा,  झरी:- आमदार बचू कडू यांच्या वाढदिवसाचे औचित साधून  झरी येथील परिसरात  प्रहार संघटनेने ५५ झाडे लावले. लावलेल्या झाडांच्या संगोपनाची जवाबदारी तालुका प्रहार संघटनेनी घेतली आहे. वृक्षारोपण करतेवेळी प्रहारचे तालुका अध्यक्ष आसिफ…

सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी सुधाकर मत्ते यांना निरोप

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये ६ वर्षांपासून एएसआय पदावर कर्तव्य पार पडणारे सुधाकर मत्ते हे ३० जूनला सेवानिवृत्त झाले आहे. त्यानिमित्त निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस स्टेशनमध्ये मत्ते यांचा ठाणेदार धनंजय जगदाळे…

भेंडाळा उच्च प्राथमिक शाळेत वृक्षारोपण.

सुशील ओझा, झरी : तालुक्यातील भेंडाळा येथील उच्च प्राथमिक शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्र हिरवेगार करून पर्यावरण संतुलित करण्याच्या उद्देशाने १३ कोटी वृक्ष लावण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने तालुक्यात शासकीय,…

डॉ. महेंद्र लोढा यांनी स्वीकारले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्त्व

विवेक तोटावारः वाढत्या महागाईत शिक्षण हे दिवसेंदिवस अधिकाधिक महाग होत चाललं आहे. सामान्य मध्यमवर्गीय व गरीब पालकांना आपल्या मुलांना शिकवताना फारच तारेवरची कसरत करावी लागते. केवळ आर्थिक अडचणीमुळे अनेकांना आपले शिक्षण अर्ध्यावरतीच सोडावे…

महावितरणने एचव्हीडीएस योजनेतील 804 कोटींच्या कामांच्या निविदा मागविल्या

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी लवकरच हाय व्होल्टेज वीज जोडणी मिळणार आहे. यासाठी महावितरणने जाहीर केलेल्या उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतील; एचव्हीडीएसतील कामांची ऑनलाईन निविदा प्रक्रीया सुरु करण्यात आली. सुमारे 804…

झरी परिसरातील जड वाहतूक बंद करा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन परिसरात दोन कोळसा खदान असून, कोळसा वाहतूक करण्याकरिता जड वाहनांचा वापर होत आहे. खदानीमुळे प्रदूषणात वाढ झाली असून, जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे येथील जड वाहतूक बंद करण्यात यावी, अशी मागणी…

तीन महिन्यात 70 रेती तस्करांवर कारवाई

सुशील ओझा, झरी: पैनगंगा नदीपात्रासह हर्रास न झालेल्या रेतीघाटातून खुलेआम रेती तस्करी करणा-या 70 जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. यात अवैधपणे रेतीची वाहतूक करणारे ३५ ट्रॅक्टर जप्त केले असून, एका कंपनीकडून १ लाख रुपये दंड वसूल केला आहे.…

शिवसेनेतर्फे रुग्णवाहिकेचे लोकार्पण

सुशील ओझा, झरी: महसूलमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त झरी येथील ग्रामीण रुग्णालयात शिवसेनेतर्फे रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष व माजी आ. विश्वास नांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.…

झरी तालुक्यात 2 लाख 66 हजार वृक्ष लागवडीचे लक्ष्य

सुशील ओझा, झरी: १३ कोटी वृक्षलागवड योजने अंतर्गत झरी तालुक्यात २ लाख ६६ हजार झाडांची लागवड वनविभाग करणार आहे. १ ते ३१ जुलै या कालावधीत तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतीसह अशासकीय संस्था, नगर पंचायत, आदी विभाग या मोहिमेत सहभागी होत आहे. . झरी…

वैद्यकीय प्रवेशात ओबिसींना २७% आरक्षण देण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

विवेक तोटावार, वणी:  राष्ट्रीय कोट्यातील वैद्यकीय प्रवेशासाठी ओबीसींना नियमानुसार २७% आरक्षण मिळावे यासाठी संभाजी ब्रिगेड यवतमाळ जिल्हा(पूर्व)ने उपविभागीय अधिकारी वणी मार्फत देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना निवेदन दिले. सरकारने वैद्यकीय…