Browsing Tag

Zari

बसअभावी विद्यार्थ्यांची शाळेसाठी पाच किलोमिटर पायपीट

सुशील ओझा, झरीः तालुक्यातील मागुर्ला (बु.) येथे विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी रोज पाच किलोमिटर पायपीट होत आहे. यासाठी पालकांनी झरी-जामणीचे गटविकास अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना एक निवेदन सादर केले. यात विद्यार्थ्यांसाठी मानव विकास…

वणीत 1265 लाभार्थ्यांना मिळणार घरकुल

विवेक तोटेवार, वणी: येथील नगर परिषदेने पंतप्रधान आवास योजनेचा सतत भक्कम पाठपुरावा केल्यामुळे पहिल्या टप्प्यात 1265 कुटुंबाला स्वतःचे हक्काचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे  यांनी दिली आहे. पंतप्रधान…

पावसाने वाहून आलेल्या मातीमुळे खातेरा मार्ग बंद

सुशील ओझा, झरी: मुसळधार पावसामुळे झरी तालुक्यातील खातेरा जाणाऱ्या मार्गावरील पुलावर मातीचा थर जमा झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सतत दोन दिवस पाऊस सुरू असल्याने खातेरा गावाजवळील पुलावरून रात्रभर पाणी वाहत होते. याच पाण्यात आजूबाजूला…

मातृप्रेमाच्या ‘‘सागर’’ने आईलाच केले सेलिब्रेटी

विवेक तोटेवार, वणीः आई जगातली सगळ्यात मोठी सेलिब्रेटी असते लेकरांसाठी. तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या जवळपास सगळ्याच लेकरांचा प्रयत्न असतो. आई म्हणजे प्रेमाचा सागर असतो. आपल्या आईच्या प्रेमापोटी व मातृप्रेमाचा गौरव करीत एका युवकाने…

खैरगाव येथील कृष्णाजी पा. आवारी यांचे वृद्धपकाळाने निधन

विवेक तोटावारः मारेगाव तालुक्यातील मार्डीजवळील खैरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक कृष्णाजी पा. आवारी यांचे शुक्रवारी वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 98 वर्षांचे होते. मारेगाव पंचायत समितीचे उपसभापती संजय आवारी यांचे ते आजोबा होते.…

पंचायत समितीमधील रिकाम्या पदांमुळे नागरिकांची ससेहोलपट

सुशील ओझा, झरी: येथील पंचायत समितीत ४० पैकी तब्बल २४ पदे रिक्त असल्याने नागरिकांची ससेहोलपट होत आहे. छोट्या मोठ्या प्रशासकीय कामांसाठीदेखील प्रचंड दिरंगाई होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अधिकारी व कर्मचारी यांची ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे…

सुप्रसिद्ध सराफा व्यावसायिक पारसमल चोरडिया यांचे निधन

जितेंद्र कोठारी, वणी: येथील सुप्रसिद्ध सराफा व्यापारी तथा भारतीय जनता  पार्टीचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजयबाबू चोरडिया यांचे वडील पारसमल प्रेमराजजी चोरडिया यांचे बुधवारी रात्री 12.15 वाजता दरम्यान हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने राहत्या…

‘‘प्लास्टिक प्लास्टिक चोहीकडे, गं बाई गेली बंदी कुणीकडे’’

सुशील ओझा, झरी: सर्वसामान्य जनतेची प्लास्टिकबंदीमुळे बरीच अडचण झाली आहे. दैनंदिन वापरातून प्लास्टिक गायब होणे हे नागरिकांना अविश्वसनीय वाटत आहे. मोठ्याा शहरांमध्ये बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर धडाक्यात कारवाई सुरू आहे. मात्र…

मुकुटबन सरपंच शंकर लाकडे यांच्या हस्ते वृक्षारोपण

सुशील ओझा, झरी: संपूर्ण महाराष्ट्रात वृक्षारोपणाचे कार्य सुरू आहे. तालुक्यातही ही मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. येथील पंचायत समिती, जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत, हायस्कूल व इतर सामाजिक संघटना यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. दिलेले …