Browsing Tag

Zari

वर्षभरापासून फरार असलेला आरोपी गजाआड

सुशील ओझा, झरी: विनयभंगाच्या प्रकरणातील आरोपीला मुकुटबन पोलिसांनी नांदेड येथून अटक केली आहे. गेल्या एक वर्षापासून आरोपी फरार होता. झरी तालुक्यातील अडेगाव येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीवर मुकुटबन ठाण्यात…

अल्पवयीन आदिवासी मुलीची छेड

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील एका अल्पवीन आदिवासी मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 च्या मध्यरात्री एका तरुणाने सदर मुलीची छेड काढली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. प्राप्त माहिती…

दाभाडी शिवारात वनमजुरावर वाघाचा भीषण हल्ला

सुशील ओझा, झरी: वाघाने एका शेतमजुरावर हल्ला केल्याची घडना काल मंगळवारी घडली. यात मजुराची परिस्थिती गंभीर असून त्याच्यावर यवतमाळ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. पांढरवाणी येथील दादाराव तुकाराम दडांजे वय ४५ वर्ष हे व काही पुरूष व महिला मजूर…

भरधाव ट्रकच्या धडकेत तीन जनावरांचा मृत्यू

सुशील ओझा, झरी: ३० एप्रिलच्या रात्री कोळशाची वाहतूक करणा-या ट्रकने जनावरांना जोरदार धडक दिली. यात तीनही जनावरांचा मृत्यू झाला. मेलेल्या जनावरांत दोन गरोदर गाय व एक बैल आहे. यातील गाय गावातीलच देवस्थानाची होती, तर एक गाय व बैल कुणाचा होता हे…

झरी येथे सार्वजनिक पाणपोईचे उदघाटन

सुशील ओझा, झरी: झरी येथे व्यापारी असोसिएशन व ग्रामवासी यांच्या संयुक्त विद्यमाने पिण्याच्या पाण्याच्या पानपोईचे उदघाटन करण्यात आले. झरी तालुका असून येथे तहसील कार्यालय, पंचायत समिती, न्यायालय, आरोग्य केंद, भूमिअभिलेख कार्यालय, शाळा,…

मुकुटबन परिसरात चोरीच्या डिजलच्या विक्रीला ऊत

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व लोकसंख्येने मोठे असलेले गाव म्हणून मुकुटबन या गावाची ओळख आहे. परिसरात अडेगाव, गणेशपूर व लहान पांढरकवडा परिसरात डोलोमाईट, चुना फॅक्ट्री, कोळसा खाण असून मुकुटबन येथे सिमेंट फॅक्ट्रीचे काम…

आदिवासी मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी निवेदन

सुशील ओझा, झरी: चंद्रपूर जिल्ह्यातील इन्फॅन्ट जिजस पब्लिक स्कूलच्या वसतीगृहातील आदिवासी मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. याविषयी विविध आदिवासी संघटनांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.…

ज्वारीचे फुटवे खाल्याने दोन गाईंसह कालवड व गोऱ्याचा मृत्यू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील गणेशपूर येथील चार शेतकऱ्यांच्या जनावरांनी शेतात जाऊन ओले फुटवे खाल्याने फुगून मृत्यू झाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहिती नुसार गणेशपूर येथील शेतकरी बंडू नीखाडे, सुधाकर मडावी, भुजंग गेडाम व विठ्ठल आसुटकर यांचे…

मांगली येथून तेलंगणात मोठ्या प्रमाणात जनावर तस्करी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मांगली गावातून चारचाकी वाहनाने तेलंगणात मोठ्या प्रमानातून जनावर तस्करी सुरू असून पोलीस अनभिज्ञ असल्याचे दाखवत आहेत. माहिती नुसार मारेगाव, वणी,वरोरा येथील जनावर तस्कर…