Browsing Tag

Zari

कर्मचा-याची खोलीत रासलीला ? ग्रामस्थांनी दिला चोप

सुशील ओझा, झरी: शासकीय काम सोडून महिलेसोबत खोलीत असलेल्या 'त्या' चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याला कोंडण्यात आल्याची घटना झरी येथे घडली. रासलीलेची माहिती ग्रामस्थांना होताच त्यांनी कर्मचाऱ्याला चांगलाच चोप दिला. दरम्यान, हे प्रकरण पोलीस ठाण्यातही…

खुनी नदीचा रंग की हो ‘हिरवा’

सुशील ओझा, झरी: कळंब तालुक्यात उगमस्थान असलेल्या खुनी नदीचा केळापूर, झरी तालुक्यात विस्तार आहे. जवळपास सहा दिवसांपासून खुनी नदी हिरवी झाली असून, मंगळवारी सातव्या दिवशीही तिचा रंग बदललेला नाही. स्थानिक प्रशासनाने तोंडी आदेशाव्दारे पाणीपुरवठा…

2 हजार कुटुंबांना डस्टबिनचे वाटप

सुशील ओझा, झरी: पावसाळा लागताच पावसामुळे गावातील नाल्या कचऱ्याने बुजणे ज्यामुळे संपुर्ण सांडपाणी रस्त्यावर वाहते. त्यामुळे सर्वसामान्यांना रोगराईला सामारं जावं लागतं. मुकूटबन येथे ५ वॉर्ड असून जवळपास १२ हजार लोकसंख्या आहे. प्रत्येक वॉर्डात…

खडकीची शाळा विद्यार्थ्यां अभावी बंद !

सुशील ओझा, झरी: एकाच दिवशी विद्यार्थ्यांनी शाळेतून टीसी काढून नेल्याने तालुक्यातील खडकीची जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वर्ग तीन असताना शिक्षक एकच असल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.. सर्व…

पाटण ग्रामपंचायतीचे सरपंच पायउतार

सुशील ओझा, झरी : तालुक्यातील पाटण ग्रामपंचायतच्या सरपंचांनी आपल्या पदाचा दुरूपयोग केल्याचा ठपका ठेवून पायउतार करण्यात आले. विभागीय आयुक्तांनी या संदर्भातील आदेश पारित केला. तसेच सचिवाची चौकशी करून शितस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशही दिले…

खुनी नदीच्या पात्रात हिवरे पाणी, परिसरात खळबळ

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शेवटच्या टोकावरील टाकळी गावाला लागून असलेल्या खुनी नदीच्या संपूर्ण पात्रातून हिरव्या रंगाचे पाणी वाहत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून हा हिरवा व तेलकट प्रवाह सुरू आहे. तालुक्यातील अनेक गावात…

पुरातनकालीन पांदण रस्त्यावर अतिक्रमण

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव ते मुकुटबन हा पुरातन कालीन पांदण रस्ता आहे. या रस्त्याने अडेगाव येथील ३० ते ४० शेतकऱ्यांची शेती असून, शेतात जाण्याकरिता याच रस्त्याचा वापर केला जात आहे. परंतु गेल्या काही वषांर्पासून शेतमालकांनी अतिक्रमण…

मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये वृक्षारोपण

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षतोडीमुळे निसर्गाचा असमतोल व जमिनीतील पाण्याची पातळी घटणे आदी समस्या संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात उद्भवल्या आहे. त्यामुळे प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालय,…

वीज वितरणच्या उपअभियंत्यांची बदली रद्द

सुशील ओझा, झरी: आदिवासीबहुल असलेल्या तालुक्यात वीज वितरण कंपनीचा कारभार उपअभियंता राहुल पावडे सुरळीत चालवित असताना त्यांची अधिकारी व कंत्राटदारांनी संगनमतातून उमरखेडमध्ये बदली केली होती. मात्र, यामुळे नागरिक चांगलेच संतापल्याने पावडे यांची…