Browsing Tag

Zari

वादळ-वाऱ्यासह पावसामुळे पिके आडवी

सुशील ओझा, झरी: मुकुटबनसह परिसरात वादळी-वाऱ्यासह पावसाने चांगलाच कहर केला असून, यामुळे १७ व १८ सप्टेंबर रोजी शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. सर्वेक्षण करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. झरी तालुक्यातील…

तेंदूपत्ता घेऊन फरार झालेला ट्रक जप्त

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील भीमनाला, शिराटोकी पोड येथे अनधिकृत तेंदूपत्ता संकलन सुरू असल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली होती. त्या अनुषंगाने वनविभागातर्फे सदर ठेकेदारावर कारवाई करण्यात आली होती. परंतु ठेकेदार हा कुणालाही न जुमानता तेलंगणातील…

वादळी पावसाने शेकडो हेक्टरवरील शेती पिके जमीनदोस्त

संजय लेडांगे, मुकुटबन: मुकुटबन परिसरात वादळी पावसाने चांगलाच कहर माजविला. मंगळवारच्या रात्री अचानक आलेल्या जोरदार वादळी पावसाने परिसरातील शेकडो हेक्टरवरील शेतातील पिकाची राखरांगोळी झाली. उभे शेतपीक वादळी आतंकात आल्याने शेती पिकांचे जोरदार…

झरीजामणीचे बसस्थानक हरविले

संजय लेडांगे, मुकुटबन: अतीदुर्गम व आदिवासीबहुल तालुका म्हणून झरीजामणी तालुक्याची दूरदूर ओळख आहे. सण 1992 साली झरी तालुका म्हणून जिल्ह्याच्या नकाशावर आला. मात्र प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे हा तालुका आजही पायाभूत सुविधांपासून कोसो दूर आहे.…

झरी येथे गोंडी कोया पुणेम महासभा थाटात

सुशील ओझा, झरी: येथे गोंडी कोया पुणेम महासभा झाली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार प्रा. राजू तोडसाम उपस्थितीत होते. कार्यक्रमात पारंपारिक पद्धतीने आदिवासी कलाकारांनी नृत्य सादर केले. यावेळी उपस्थितीत आदिवासी बांधवांना आमदार तोडसाम…

कोडपखिंडी येथील सिमेंट कॉक्रेट रोडचे काम निकृष्ट

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील कोडपखिंडी येथील सिमेंट रोडच्या कामात भ्रष्टाचार होऊन निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याची तक्रार ग्रामवासीयांनी शासकीय बांधकाम विभागाकडे केली आहे. गावात सिमेंट रोडचे काम चालू असून सदर कामात नित्कृष्ठ सिमेंटचा वापर…

मांगली वार्ड क्र. 3 मधील रस्ता झाला गायब

संजय लेडांगे,मांगली: मागील कित्येक वर्षांपासून रस्त्याच्या मागणीसाठी मांगली वार्ड क्र.3 मधील नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडे राडा लावला होता. मात्र स्थानिक प्रशासनाच्या उदासीन व दुर्लक्षित धोरणांमुळे या गंभीर बाबीकडे वारंवार दुर्लक्ष…

रुग्णालयं झालीत “हाऊसफुल”

संजय लेडांगे, मुकुटबन: मागील बऱ्याच दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे व वातावरणातील बद्दलामुळे सर्दी ,ताप व खोकला या आजाराच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात मलेरिया, डेंगी आणि टायफाईडसदृश्य रुग्णही दिसून येत आहेत. सतत…

झरी तालुक्यातील मांडवी ग्रामपंचयत झाली डिजिटल

सुशील ओझा, झरी: तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या मांडवी ग्रामपंचयातच्या प्रचंड मेहनतीनंतर गावात सगळ्याच सुविधा झाल्याने गावातील जनतेच्या समस्या मार्गी लागल्या आहे. मांडवी गावाची लोकसंख्या सण २००२ च्या सर्वेनुसार १३०७ तर गट ग्रामपंचयात…

दुचाकीसह नाल्यात वाहून गेल्याने पवनारच्या इसमाचा मृत्यू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पवनार येथील इसमाचा नाल्यातील पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री घडली. माहितीनुसार पाटण पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या पवनार येथील शुद्धोधन कमल रंगारी(५२) आणि त्यांचा मित्र अमोल रामदास…