Browsing Tag

Zari

मुकुटबनमध्ये जनता कर्फ्यू 100 टक्के यशस्वी

सुशील ओझा, झरी: आज मुकुटबन येथे स्वयंस्फुर्तीने जनता कर्फ्यू पाळण्यात आला. हा जनता कर्फ्यून 100 टक्के यशस्वी झाला. लोकांनी घराबाहेर न पडून हा बंद यशस्वी केला. वणी येथे कोरोनाचे 7 कोरोनाचे रुग्ण मिळाल्याने वणीसह झरी तालुकासुद्धा दहशतीत आला…

झरी तालुक्यात येणाऱ्या शिक्षकांना कॉरेन्टाईन करा

सुशील ओझा, झरी: शाळा सुरू होणार असल्याने तालुक्यात जिल्हा परिषद, खासगी इंग्लिश मिडीयम व आश्रम शाळेतील अनेक शिक्षक वणी, मारेगाव, पांढरकवडा, यवतमाळ व इतर ठिकानाहून तालुक्यात हजर झाले आहेत. अशा शिक्षकांनी स्वत:च खबरदारी म्हणून 14 दिवस…

अवैध दारू व गॅस सिलेंडर विक्री करणारे झाले गावपुढारी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठे गाव व बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या मुकूटबन येथे अवैध दारू व गॅस सिलेंडर विक्री करणारे गावपुढारी झाल्याने गावातील इतर प्रामाणिक नेत्यांची प्रतिमा मलीन होत आहे. मुकूटबन येथील लोकसंख्या १२ हजार जवळपास…

अधिकारी व कर्माचाऱ्यांना मुख्यालय राहण्याचे आदेश द्या

सुशील ओझा, झरी: जिल्ह्यात दारव्हा नेर महागाव येथे कोरोना रुग्णाची संख्या वाढत असतांना आता वणी येथेही कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे नजिक असलेल्या झरी तालुक्यातही दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात कोरोनाचा शिरकाव न होण्यासाठी…

अडेगाव येथील तरुणाला बेदम मारहाण 

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथील तरुण बंडू कवडू गोहणे वय २३ वर्ष हा १८ जून रोजी मुकूटबन येथून ५ हजार रुपये किमतीची दारू घेऊन जात असताना गावातीलच अनिल कुंटावार व त्यांच्या सहकार्यांनी गोहणे याची दुचाकी अडवून त्याला पकडले. त्याला अनिल…

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमदारांची पाहणी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांनाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्याकरिता व पिकांचे नुकसान प्रत्यक्ष पाहण्याकरिता शेतकऱ्यांच्या  बांधावर जाऊन सोयाबिन पिकांची पाहणी आमदार…

12 हेक्टर वन जमिनीवरील अतिक्रमण हटविले

सुशील ओझा, झरी: पांढरकवडा वनविभागांतर्गत वनपरिक्षेत्र मुकूटबन येथील नियतक्षेत्र पवनार कक्ष क्रमांक 28 मध्ये काही लोकांनी अनेक दिवसांपासून 12 हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण करून त्यावर शेती करीत होते. या अतिक्रमीत जमिनीच्या दस्तावेज बाबत…

शेकडो शेतकरी कापूस व सोयाबीन पीक विम्यापासून वंचित

सुशील ओझा, झरी: लॉकडाऊनमुळे गोरगरीब रोजमजुरदारासह शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. तर अवकाळी पावसानेही शेतकरी मोठा हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनाचा कापूस सोयाबीनची अजूनपर्यंत पूर्ण खरेदी शासनाकडून झाली नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला…

झरी तालुक्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

सुशील ओझा, झरी: लॉकडाऊन 5 म्हणजेच अनलॉक 1 मध्ये केंद्र आणि राज्य सरकारने नियमांमध्ये काही प्रमाणात शिथीलता आणली आहे. यात अऩेक दुकानांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र सुरक्षेबाबतचे निर्णय मात्र आधीसारखेच आहेत. लॉकडाऊनमध्ये बहुतांश…

प्रेयसीच्या मृत्यूनंतर प्रियकरानेही कवटाळले मृत्यूला

सुशील ओझा, झरी: त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघांनीही प्रेमाच्या आणाभाका घेतल्या.... कायम सोबत राहण्याचा निश्चय केला.... घरून विरोध होता म्हणून ते पळूनही गेले... मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते.... प्रेसयीला मधूमेहाचे औषध न…