मजरा येथे गावठी दारू अड्यावर पाटण पोलिसांची धाड
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मजरा येथे पाटण पोलिसांनी धाड टाकून 10 लिटर दारू जप्त केली व एका आरोपीस अटक केले.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पाटण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे, संदीप…