Browsing Tag

youth

कुरणखेडच्या युवकांनी फुलवले गावाचे स्वप्न

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावतीः जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील कुरणखेड हे छोटंसं गाव. इथल्या युवकांनी याला ‘ड्रीम व्हिलेज’ करण्याचा संकल्प केला. त्यांनी स्वयंस्फूर्तीने लोकसहभागातून स्वच्छतेच्या अनुशंगाने भरीव प्रयत्न केलेत. गावासाठी…

तलावात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

वि. मा. ताजने, वणी: तालुक्यातील येनक येथे तलावात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. सदर घटना दि. ११ शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घडली. साक्षात संजय आत्राम (१६) असे मृतकाचे नाव आहे. तो शिंदोला येथील आदर्श उच्च माध्यमिक विद्यालयात…

दहेगाव येथील युवकाचा विषप्राशनाने मृत्यू

पंकज डुकरे, कुंभा: नजिकच्या दहेगाव(कुंभा) येथील पंचवीस वर्षीय युवकाने रविवारी विषारी औषध घेतले. यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. विशाल केशव चटकी (२५) असे मृतक युवकाचे नाव आहे. रविवारी सदर…

मांडवी येथील तरुणाचा नदीत वाहून गेल्याने मृत्यू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांडवी येथील तरुणाचा नदीत वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. माहितीनुसार मांडवी येथील लक्ष्मण श्यामराव आडे (३०) बोरी येथील चिकन विक्री सेंटरवर मजुरीने काम करत होता. सकाळी कामावर जाणे व सायंकाळी परत येणे…

तरुण शेतकऱ्याने मूरमाड जमिनीवर फुलवली शेती

सुनील इंदुवामन ठाकरे, यवतमाळ: मुरमाड पडीक जमिनीला काळी कसदार करून नंदनवन करण्याची किमया तरुण शेतक-याने केली आहे. पारंपरिक शेतीला फाटा देऊन या तरुणाने फळवर्गीय आणि भाजीपाल्याची लागवड शेतीत केली आहे. यातून वर्षाकाठी त्याला निव्वळ नफा 6 लक्ष…