Browsing Tag

WCL

राजूर वेकोली वसाहतीच्या घरात शिरले नालीचे पाणी

वणी: तालुक्यातील राजूर कॉलरी येथील वार्ड क्रमांक 6 या वेकोली वस्तीतील नाल्या पूर्ण निकामी झाल्या असल्यानं नालीचे पाणी चक्क तिथं राहणा-या लोकांच्या घरात शिरले आहे. याबाबत सरपंचानं अनेकदा वेकोलीकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र तरी देखील…

वेकोली वसाहतीत राहणाऱ्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

वणी: वणी शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या भालर वसाहतीत राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या तरुणाचं नाव गजानन बापुराव भोयर आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही गुलदस्त्या असलं तरी या घटने संदर्भात…

वेकोलिकडून अहेरी जिल्हा परिषद शाळा मोबदल्यापासून वंचित

वणी: वणी तालुक्यातील वेकोलिच्या कार्यक्षेत्रात येणा-या अहेरी येथील ग्रामस्थांना त्यांच्या शेती, घरे, स्थावर मालमत्तेचा गोषवारा घेवून वेकोलिने मोबदला दिलाय, त्यांचं पुनर्वसन केलं आहे. मात्र येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत, जागा असतांना…

पत्नीनं केला व्यसनाधीन पतीचा खून

वणी: वणी तालुक्यातील लाठी येथील महिलेनं पतीच्या गळा आवळून खून केला आहे. शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. आरोपी महिला ही पतीच्या व्यसनामुळे त्रस्त होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर घटना अशी की …