Browsing Tag

WCL

मुंगोली कोळसा खाण क्षेत्रात अपघात

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील वेकोलीच्या मुंगोली कोळसा खाण परिसरात व्हील डोझर खाली दबून मंगळवारी सायंकाळी तरुण अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गणेश महतो वय ४५ असे मृतक अधिकाऱ्याचे नाव आहे.  सदर कोळसा खाण परिसरातील कोल स्टॉक…

वेकोलिच्या सुरक्षा रक्षकावर कोळसा तस्करांचा हल्ला

विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यातील भालर येथे सुरेश रक्षकावर हल्ला झाला असून यात सुरक्षा राशक जखमी झाला आहे. आज शनिवारी दुपारी चार कोळसा तस्करांनी हा हल्ला केला. महत्वाचे म्हणजे यावेळी क्षेत्रीय सुरक्षा अधिकारी सोबत होते व त्यांच्या पुढेच

भंगार चोरी प्रकरण: आरोपींना एका दिवसाची पोलीस कोठडी

विवेक तोटेवार, वणी: बुधवारी दुपारी 2.30 वाजता कुंभारखनी खाणीतून वेकोलिचे भंगार चोरून आणणारे तीन ट्रक जप्त करण्यात आले होते. बुधवारी रात्री या चोरीमध्ये सामिल असणा-या सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली. या सहाही आरोपींना न्यायालयाने एका दिवसाची…

वेकोलिने पकडले भंगार चोरून नेणारे ट्रक

विवेक तोटेवार, वणी: तलवारीच्या धाकावर भंगार चोरण्याचा थरारक प्रकार कुंभारखनी खाणीत मंगळवारी रात्री घडला. या प्रकरणात आज वणीत वेकोलिच्या सुरक्षा रक्षकांनी दोन भंगार भरलेले ट्रक पकडले. मात्र यात वाहन चालक पळून जाण्यात यशस्वी झाले. या…

तीन पोलिसांची एसपींसमोर पेशी

विवेक तोटेवार, वणी: शिरपूर येथील दोन आणि वणी येथील एक अशा तीन पोलीस कर्मचाऱ्यांची बुधवारी एसपींसमोर पेशी झाली. पैनगंगा कोळसा खाणीतील कोळसा चोरीमध्ये वसुलीसाठी महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे त्यांची पेशी झाल्याचे बोलले जात आहे. कोळसा वसुली…

मुंगोली रोडवरून जळत्या कोळशाची वाहतूक

विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यातील मुंगोली इथून पेटत्या कोळशाची ट्रकमधून वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. मात्र या प्रकाराकडे वेकोलि प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या कडे लक्ष द्यावे अशी मागणी मुंगोलीवासी करीत आहे. मुंगोली, कोलगाव,…

वेकोलितील खासगी वाहन चालकांचा संप अखेर मागे

विवेक तोटेवार, वणी: वेकोलिसाठी चालणा-या कंपनीच्या खासगी वाहन चालकांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला. सरकारी नियमांप्रमाणे त्यांनी वेतन मिळावे यासाठी त्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले होते. अखेर एकता असोसिएशनचे संस्थापक संजय देरकर…

भंगार चोरट्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

विवेक तोटेवार, वणीः तालुक्यातील पिंपळगाव खाणीतून भंगार चोरणा-या अट्टल चोरट्याला वणी पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. 4 जून रोजी सदर चोरट्याने पिंपळगाव खाणीतून भंगार लांबविले होते. त्याच्या साथीदारास त्याच वेळी अटक करण्यात आली होती. तर…

वेकोली अधिकारी व विरोधी पक्ष संभ्रम निर्माण करीत आहे: अहिर

अशोक आकुलवार (विशेष प्रतिनिधी) वणी: वणी परिसरातील वर्धा नदीच्या खो-यातील कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांमध्ये खुद्द वेकोलिचे अधिकारीच त्यांना मिळणा-या मोबदल्याबाबत संभ्रम निर्माण करीत असून हा संभ्रम कायम राहावा म्हणून विरोधी पक्ष सुद्धा खतपाणी…