Browsing Tag

WCL

भंगार चोरट्यांची सुरक्षा रक्षकांशी झटापट, चोरट्यांचा जवानावर लोखंडी रॉडने हल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: भंगार चोरताना अचानक सुरक्षा रक्षक आल्याने भंगार चोरट्यांशी सुरक्षा रक्षकांशी झटापट झाली. यात एका भंगार चोरट्याने सुरक्षा रक्षकाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. वेकोलिच्या पिंपळगाव खाणीत बुधवारी पहाटेच्या सुमारास…

Breaking News: वाघाचा वेकोलि कर्मचा-यावर हल्ला, कामगार जखमी

जितेंद्र कोठारी, वणी: निलजई येथील वेकोलिच्या खाणीत कर्तव्यावर असताना एका कर्मचा-यावर वाघाने हल्ला केला. आज संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. वाघाच्या हल्ल्यात वेकोलि कर्मचारी जखमी झाला आहे. जखमीचे नाव केशव नांदे (56) रा. वासेकर…

सुरक्षा इन्सपेक्शनसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या वाहनावर आदळली डोझर मशीन

जितेंद्र कोठारी, वणी : सुरक्षा सप्ताह निमित्त कोळसा खाणीत कामाची पाहणी करीत असताना अधिकाऱ्याच्या बोलेरो वाहनावर डोझर मशीन धडकल्याने क्षेत्रीय सुरक्षा अधिकारी सह दोघं गंभीर जखमी झाले. वेकोलिच्या जूनाड ओपनकास्ट कोळसा खाणीत गुरुवार सायंकाळी 5…

मुदत संपूनही अद्यापही समितीचा अहवाल नाही, राजूरवासी न्यायाच्या प्रतीक्षेत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: राजूर येथे नव्याने सुरू झालेली रेल्वे कोळसा सायडिंग व वेकोलिचे होणारे खाजगीकरण राजूरवासीयांसाठी डोकेदुखी आणि हानिकारक ठरू लागले आहे. त्यामुळे राजूर वासीयांनी राजूर बचाव संघर्ष समितीची स्थापना करून संबंधित…

मुलाला फोन करून वडिलांनी घेतला गळफास

जितेंद्र कोठारी, वणी: वेकोलि ((WCL) मध्ये कामावर असलेल्या एका कर्मचाऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना मंगळवार 19 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजता भालर रोड एमआयडीसी परिसरात हनुमान मंदिराजवळ उघडकीस आली. सुनील बापूजी नरुले (46) रा.…

खनिज तस्करांच्या रडारवर कोळसा खाणीतील ओबी मटेरियल

जितेंद्र कोठारी, वणी: गौण खनिजांच्या उत्खनन व वाहतुकीवर आकारण्यात येणाऱ्या रॉयल्टीच्या दरात शासनाने दीडपट वाढ केली आहे. त्यामुळे खनिज चोरट्यांनी डब्ल्यूसीएलच्या ओपनकास्ट कोळसा खाणीतून निघणाऱ्या ओबीआर (Over Burden Remove) मटेरियल चोरीकडे…

घोन्सा खाणीत दरोड्याचा प्रयत्न, वेकोलि सुरक्षा रक्षकावर हल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: कोळसा खाणीतील भंगार व इतर साहित्य चोरण्याच्या उद्देशाने काही चोरटे शस्त्र घेऊन खाणीत शिरले. त्यांनी कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली. मात्र दरम्यान घटनास्थळी MSF (खाण सुरक्षा दल) चे जवान दाखल झाले.…

कोळसा तस्करांवर धाडसी कारवाई, दोन ट्रक व 41 टन कोळसा जप्त

विवेक तोटेवार, वणी: कोळसा चोरी करून पळणाऱ्यांवर वेकोलि सुरक्षा रक्षक, महाराष्ट्र सुरक्षा बल व वणी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. सदर कारवाई 10 फेब्रुवारी रोजी पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत दोन ट्रक व कोळसा असा एकूण 26…

वेकोलीमध्ये वाढतेय डिझेल चोरी

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील जुनाड खदान येथील वर्कशॉपमधून डिझेल चोरी करणाऱ्या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना बुधवार 17 नोव्हेंबर पहाटे 5 वाजताच्या सुमारास घडली. जुनाड येथील सुरक्षा प्रहारी यांच्या तक्रारीवरून सदर गुन्हा…