Browsing Tag

Wani

हंसराज अहीर यांची ट्रामा केअर सेंटरला भेट

जितेंद्र कोठारी, वणी: माजी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहीर यांनी शुक्रवार 23 एप्रिल रोजी वणी ट्रामा केअर सेंटरला भेट देऊन आरोग्य विषयक बाबींचा आढावा घेतला. संपूर्ण वणी तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. परंतु वणी ग्रामीण…

रमेश अणे यांचे निधन

जब्बार चीनी, वणी: हनुमाननगर, वामनघाट रोड स्थित रमेश अणे यांचे आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, मुलगी नातवंड असा आप्तपरिवार आहे. लोकमान्य टिळक महाविद्यालयातील इंग्रजीचे प्राध्यापक डॉ.…

प्रा. डॉ. विजय वाघमारे यांचे निधन

जब्बार चीनी, वणी: लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विजय वाघमारे यांचे निधन झाले. ही घटना आज पहाटे दोनच्या सुमारास घडली. चार-पाच दिवसांपासून ते आजारी होते. त्यांची वणीतीलच एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.…

अखेर रंगनाथस्वामी परिसर येथील पोलीस चौकी सुरू

विवेक तोटेवार , वणी: रंगनाथ स्वामी परिसरातील पोलीस चौकी 30 मार्च पासून सुरू करण्यात आली. या ठिकाणी कायमस्वरूपी चार पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. या परिसरात पोलीस चौकी सुरू करावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून वणीकर करीत होते.…

वणी ते कोलारपिंपरी रस्ता ठरतोय जीवघेणा

जब्बार चीनी, वणी : बामणी फाटा ते कोलारपिंपरी या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली. हा रस्ता नागरीकांसाठी जीवघेणा ठरत आहे.मात्र याकडे शासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने एखादा मोठा अपघात झाल्यानंतर शासन व लोकप्रतिनिधींना जाग येणार…

प्रतिबंधित तंबाकूची विक्री करणाऱ्यावर कारवाई:

जब्बार चीनी, वणी: दीपक चौपाटी परिसरातील भाग्यशाली नगर येथे असलेल्या किराणा दुकानातून प्रतिबंधित तंबाकू व सुपारी विक्री करणाऱ्यावर 14 एप्रिल रोजी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास कारवाई करण्यात आली. सदर कारवाईत 1 लाख 89 हजार 60 रुपयांचा…

वणी तालुका व परिसरात 14 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: बुधवार दिनांक 14 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 14 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 07, ग्रामीण 06, झरी तालुका 1 रुग्ण आहेत. बुधवारी आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 304 झाली आहे.…

मोहदा येथील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

जब्बार चीनी, वणी: मंगळवार दिनांक 1३ एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 27 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 09, ग्रामीण 14, वरोरा तालुका 4 आणि मारेगाव तालुक्यातील 1 रुग्ण आहे. आज मोहदा येथील कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला.…

कोरोनाचा वणी तालुक्यात महाविस्फोट

जब्बार चीनी, वणी: रविवार दिनांक 11 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 44 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 15 तर ग्रामीण भागातील 42 रुग्णांचा समावेश आहे. रविवारी आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 296…

वणी तालुक्यातील 101 ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

जब्बार चीनी, वणी: तालुक्यातील 101 ग्राम पंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण आज मंगळवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी जाहीर झाले. यात अनुसुचित जातीसाठी 6, अनुसुचित जमातीसाठी 11, नागरिकांचा मागास वर्ग (ओबीसी+इतर जाती) 27 तर सर्वसाधारण वर्गासाठी 57…