Browsing Tag

Wani

वणीतील 2 मद्यधुंद तरुणांचा वरो-यात राडा

जितेंद्र कोठारी, वणी: वरो-यात दारू ढोसून स्थानिकांची वाद घालणे वणीतील दोन तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. लोकांनी भर चौकात राडा करणा-या या दोन तरुणांची यथेच्छ धुलाई करून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. मंगळवारी रात्री 9 वाजताच्या…

फाशी घेतलेल्या व विष पिलेल्या तरुणाला मिळाले जीवदान

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या आठवड्यात एक फाशी घेतलेला तरुण व एक विष/डिझेल पिलेला एक तरुण असे दोन रुग्ण शहरातील लोढा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन्ही तरुणांची परिस्थिती अतिशय गंभीर होती. मात्र लोढा…

भारतीय बौध्द महासभा वणीच्या वतीने बुध्द जयंती साजरी

बहुगुणी डेस्क, वणी: बुधवारी भारतीय बौध्द महासभा वणीच्या वतीने तथागत भगवान बुध्द यांची २५६५वी जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे साजरी करण्यात आली. सकाळी ९ वाजता संस्थेचे अध्यक्ष प्रवीण वनकरआणि ऊल्लास पेटकर यांनी मेणबत्ती व अगरबत्ती…

जेव्हा भाजीविक्रेते स्वत:च उलटवतात आपला माल….

जितेंद्र कोठारी, वणी : नगरपालिका पथकाने वजनकाटे जप्त केल्यामुळे आक्रोशाने भाजीपाला विक्रेत्यांनी स्वतःचे ठेले रस्त्यावर उलटविले. रस्त्यावर भाजीपाल्याचे खच पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. तसेच तणावाचे वातावरण निर्माण झाले. ही घटना आज…

शिवसेनेच्या रूपात माणूसकी आली धावून….

जितेंद्र कोठारी, वणी: सगळेच जण कोरोनाच्या धास्तीत आहेत. एक प्रकारची अनामिक असाहयता निर्माण झाली आहे. शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यही जपणं तेवढंच महत्त्वाचं आहे. मदत करण्याची इच्छा असतानाही सामान्य नागरिक कोरोनाग्रस्तांना विशेष मदत करू शकत…

गंगाधरराव बोर्डे यांचे निधन

विवेक तोटेवार, वणी: वणी नगर पालिकेचे अध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचे वडील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते गंगाधर मुरलीधरराव बोर्डे (81) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. स्थानिक खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान सकाळी 8 वाजता त्यांची प्राणज्योत…

शिवसुत मेडिकलमध्ये चोरी

विवेक तोटेवार ,वणी: जत्रा रोडवर असलेल्या शिवसुत मेडिकल मध्ये सोमवार 3 मेच्या रात्री अज्ञात चोरट्याने 5000 रूपये चोरून नेल्याचे घटना घडली. मेडिकलच्या मालकाच्या लक्षात येताच त्यांनी वणी पोलिसात तक्रार दिली . सविस्तर वृत्त असे की, जत्रा…

अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम ठार

विवेक तोटेवार, वणी: शहरातील मुकुटबन रोडवर रविवार सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास एका अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम ठार झाल्याची घटना घडली. मृतक हे शिरपूर ठाण्यात वाहनचालक म्हणून कार्यरत असलेले अभिजित कोशटवार यांचे वडील हाेते. रविवारी सायंकाळी…

वणी शहरात आज एकही रुग्ण नाही, 75 रुग्णांची कोरोनावर मात

जब्बार चीनी, वणी: वणी शहरासाठी आज दिलासा देणारी बातमी आहे. आज शनिवार दिनांक 1 मे रोजी वणी शहरात एकही रुग्ण आढळला नाही. वणी तालुक्यात कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणा-यांची संख्या जवळपास सारखीच आहे. आज तालुक्यात 77 रुग्ण आढळलेत. तर…

मालिनी प्रभाकर ढुमे यांचे निधन

जब्बार चीनी, वणी: येथील वनिता समाजाच्या ज्येष्ठ सदस्या मालिनी प्रभाकर ढुमे यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. त्या ८३ वर्षांच्या होत्या. गुरुवारी वणीतील मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झालेत. मालिनी यांचा वनिता समाजाच्या आणि अन्य…