Browsing Tag

Wani

केशव नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी खोंड तर उपाध्यक्षपदी वाघमारे

जितेंद्र कोठारी, वणी :   यवतमाळ जिल्हा कार्यक्षेत्र असलेली अग्रगण्य  केशव नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर खोंड तर उपाध्यक्षपदी दौलत वाघमारे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.  केशव नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळासाठी…

पूरग्रस्त अल्पभूधारक शेतकर्‍यांना उद्या मनसेकडून बियाणे वाटप

जितेंद्र कोठारी, वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून वणी उपविभागात राबविण्यात आलेली राजसाहेब ठाकरे पूरग्रस्त अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजनेतील लाभार्थी शेतकर्‍यांची पहिली यादी जाहीर करण्यात…

घर बांधकाम करावयाचे आहे.. तर भेट द्या सुनील मार्केटिंगमध्ये

बहुगुणी डेस्क, वणी : घर हे आपलं घरच नाही तर आपली ओळखही आहे. आपला स्वत:चा घर असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र घर बांधकाम करताना लागणारे साहित्य वेगवेगळ्या ठिकाणहून खरेदी करताना व्यक्ति नाकीनऊ येते. यासाठी यवतमाळ रोडवरील सुनील…

ए.एस. एंटरप्राइजेसमधून खरेदी करा नळ फिटिंगचे साहित्य

बहुगुणी डेस्क, वणी : यवतमाळ रोडवरील अनिस हॉल कॉम्प्लेक्समध्ये ए. एस. एंटरप्राइजेसमध्ये उत्तम क्वालिटीचे नळ फिटिंगचे सामान विक्रीसाठी उपलब्ध आहे. नवीन घरासाठी नळ फिटिंग करावयाची असेल किंवा तुमच्या जुन्या घरात नळ फिटिंग बदलवायची असेल तर ए.…

पोलीस ठाण्यात दोन कर्मचा-यात रंगली ‘फ्री स्टाईल’ !

जितेंद्र कोठारी, वणी: सध्या या ना त्या कारणाने चर्चेत असलेले वणी पोलीस ठाणे आता एका नवीन घटनेमुळे चांगलेच चर्चेत आले आहे. नाईटशिफ्टवर असलेले एक पोलीस अधिकारी व एका पोलीस कर्मचा-याची पोलीस ठाण्यातच चांगली जुंपल्याची खमंग चर्चा सध्या शहरात…

वणीकर पोरांचा नांदच खुळा..! घरीच बनविली हायड्रोजनवर चालणारी सेल्फ ड्रायव्हिंग कार

जितेंद्र कोठारी, वणी : आपल्या देशात विज्ञान व तंत्रज्ञान या विषयांमध्ये शिक्षण घेऊन पदवीधर झालेल्या लोकांची संख्या फार मोठी आहे, पण विज्ञानाला आयुष्यात उतरवून काही तरी वेगळीच निर्मिती करणे हे किंचित लोकांनाच जमते. अशाच प्रकारची एक भन्नाट…

सावधान…! वणीत घरफोडीचे सत्र सुरू…. चोरट्यांची आणखी घरफोडी

विवेक तोटेवार, वणी: गणेशोत्सवानिमित्त गावी गेलेल्या कुटुंबाकडे घरफोडी झाली आहे. विशेष म्हणजे मध्यवस्तीत असलेल्या टागोर चौकात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. या घरफोडीत चोरट्यांनी 50 हजार रोख, मोबाईल व दागिने लंपास केले आहे. चार दिवसांआधी…

लाल सिंग चढ्ढा, रक्षाबंधन सिनेमाला झोपवणारा ‘कार्तिकेय 2’ वणीत रिलिज

बहुगुणी डेस्क, वणी: लाल सिंग चढ्ढा आणि रक्षाबंधन या मोठ्या स्टार कास्ट असलेल्या व बिग बजेट सिनेमाला झोपवणारा थ्रिल आणि मिस्ट्रीने भरपूर असलेला कार्तिकेय 2 हा सिनेमा वणीत रिलिज होतोय. शुक्रवारी दिनांक 19 ऑगस्ट पासून वणीतील सुजाता थिएटरच्या…

सोमवारी वणीतून निघणार भव्य तिरंगा मोटर साईकल रॅली

जितेंद्र कोठारी, वणी: स्वातंत्र दिनानिमीत्त वणी शहरातून दि. 15 ऑगष्ट रोजी भव्य तिरंगा सन्मान मोटर साईकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समीती वणी तर्फे ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 9.30 वाजता ही रॅली…

कुरिअरसाठी दिलेली बुलेट लंपास, वणीतील तरुणाची फसवणूक

जितेंद्र कोठारी, वणी: केवायसी करायचे आहे, लॉटरी लागली, कॅशबॅक, एटीएम बंद झाले, इन्स्टन्ट लोन, क्रेडिट कार्ड देतो, सैनिक असून टिफिन पाहिजे अशी बतावणी करून फसवणूक करण्याची पद्धत आला जूनी झाली असून फसवणुकीचा एक नवीन फंडा आता उघडकीस आला आहे.…