Browsing Tag

Wani

महावितरणच्या भरारी पथकाने केला वर्षभरात 29.59 कोटीच्या वीजचोऱ्यांचा भंडाफ़ोड

ब्युरो, अमरावती: महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रा अंतर्गत कार्यरत असलेया सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाच्या भरारी पथकांनी आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये तब्बल 29 कोटी 59 लाख 76 हजार रुपये मूल्यांकनाच्या वीजचो-या उघडकीस आणल्या असून त्यापैकी 20 कोटी…

धोंड्याचा महिना आला गं बाई…..

ब्युरो, यवतमाळ: 16 मे 2018पासून अधिकमास लागतोय. याला मलमास, पुरुषोत्तम मास आणि महाराष्ट्रात धोंडामास असेही म्हणतात. चांद्र वर्ष व सौर वर्ष यांचा मेळ घालण्यासाठी सरासरी वर्गास किंवा तेहतीस चांद्रमासानंतर चांद्र वर्षात जी एक अधिक महिना धरावा…

गोंडी ढेमसा आणि पारंपरिक लोकनृत्याने घडविले आदिवासी संस्कृतीचे दर्शन

सुनील इंदुवामन ठाकरे, मोहोर्लीः नवयुवक बिरसा मुंडा समिती मोहोर्लीद्वारा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी भिमालपेन शोभायात्रा, गोंडी ढेमसा, नृत्यस्पर्धा असे अनेक कार्यक्रम झालेत. क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे…

श्री जैताई देवस्थानात शनिदेव जयंती साजरी

गिरीश कुबडे, वणीः स्थानिक श्री जैताई देवस्थान येथे मंगळवारी शनिदेव जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी झाली. 1994 साली प्रा. बळीराम गणेश अणे यांनी या मूर्तीची स्थापना केली. दरवर्षी शनिजयंतीला इथे अभिषेक, पूजा व इतर विधी केले जातात.…

नातीला शाळेत सोडायला गेलेले आजोबा झाले गायब

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली येथील सुरेश चिंतू गोरे (52) हे 15 फेब्रुवारी 2018 सकाळी 10 वाजता दरम्यान आपल्या नातीला शाळेत सोडण्याकरिता गेले. तर घरी परतच आले नाही खूप वेळ वाट पाहिल्यानंतर घरी, शेजारी, परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला.…

रिक्त असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांसाठी डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृत्त्वात निवेदन

गिरीश कुबडे, वणीः यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मारेगाव आणि झरी हे तिन्ही तालुके आदिवासीबहुल आहेत. प्रचंड लोकसंख्या असलेले यवतमाळ जिल्ह्यातील हे तालुके आहेत. अनेक नागरिकांना त्यांच्या आरोग्यसुविधांसाठी शासकीय वैद्यकीय सेवा ही अत्यंत महत्वाची आहे.…

आवाज वाढव डी.जे….. तुझ्यावर नियंत्रण नाही कोणाचं!

जितेंद्र कोठारी, वणीः गेल्या महिनाभरापासून लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. या महिनाअखेर सर्वत्र लग्नाच्या तारखा हाउसफूल्ल असल्याने लग्नांची एकच धामधूम पाहायला मिळत आहे. सध्या विवाह समारंभात डिजे साउंड सिस्टिमचा दणदणाट गाजत आहे. डिजेचा कर्कश आवाज…

क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे मोहोर्ली येथे अनावरण

गिरीश कुबडे, मोहोर्लीः नवयुवक बिरसा मुंडा समिती मोहोर्लीद्वारा रविवार दि. 13 मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी भिमालपेन शोभायात्रा, गोंडी ढेमसा, नृत्यस्पर्धा असे अनेक कार्यक्रम झालेत. क्रांतिसूर्य बिरसा मुंडा…

नवयुवक बिरसा मुंडा समितीद्वारा मोहोर्ली येथे विविध कार्यक्रम रविवारी

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः नवयुवक बिरसा मुंडा समिती मोहोर्लीद्वारा रविवार दि.13 मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी भिमालपेन शोभायात्रा, क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याची स्थापना, दुपारी प्रबोधन, सायंकाळी…

किसन कोरडे आणि शुभांगीचा आदर्श विवाह ठरला चर्चेचा विषय

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः लग्न म्हटलं की सगळ्यात आधी तामझाम येतोच. हुंडा, मानपान, अहेर, अवाढव्य खर्च, सरबराई आणि नक्को नक्को ते. पण शहरात झालेला एक विवाह सगळ्यांच्या चर्चेचा विषय होता. लग्न होतं किसन पद्मा संभाजी कोरडे आणि शुभांगी दीपा…