Browsing Tag

Wani

आनंद वाटणारे श्रीमंत बहुरूपी

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः दारात पोलिसवाला अचानक उभा होतो. बाहेरूनच आवाज देतो? ‘‘आहे का मालक घरात?’’. घराची मालकीन बाहेर येते. दारात पोलिसवाला उभा पाहून घाबरते. तिथून संवाद सुरू होतो. पोलिसवाला सांगायला लागतो. मालकानं बँकेचं कर्ज घेतलं आहे.…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे जलसाक्षरता कार्यशाळा

विवेक तोटावार, वणी: दिवसेंदिवस पाण्याची खोल- खोल जात असलेली पातळी, पाण्याचा होणार दुरुपयोग यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत आहे. त्यामुळे जल संधारण करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन अमरावती विभागाचे जलनायक डॉ. नितीन खर्चे यांनी…

मोफत कराटे प्रशिक्षणात १००च्या जवळपास मुलींची नोंदणी

संतोष गोमकर, वणीः महिलांनी सर्वच क्षेत्रांत स्वावलंबी झाले पाहिजे. आत्मरक्षणाची नवनवी साधने स्त्रियांनी आत्मसात केली पाहिजेत. यासाठीच राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे महिलांसाठी मोफत कराटे प्रशिक्षण येथील आदर्श हायस्कूल येथे आयोजित करण्यात…

विक्रमादित्य ठरला आदित्यविक्रम….

तो दहावीला होता. गणिताची ट्युशन लावायची होती. ट्युशन घेणाऱ्या शिक्षकांची अटदेखील निराळीच होती. शिक्षकांनी गणिताचा पेपर त्याच्या हातात दिला. एका तासात जर गणित सोडवलेस तरंच ट्युशन पक्की. नाहीतर दुसरा पर्याय शोधा. आदर्श हायस्कूलचे दशरथ वऱ्हाटे…

मोफत रोगनिदान, उपचार व रक्तदान शिबिर 20 मे रोजी

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः दिवंगत रुधाजी पाटील देरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 20 मे रविवारला सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत मोफत रोगनिदान, रक्तदान व उपचार शिबिर वरोरा रोडवरील नंदेश्वर देवस्थान येथे आयोजित केले आहे. या शिबिरात डॉ. गणेश लिमजे,…

अर्ध्या पाऊण किमतींची पुस्तकं…

मंडळी हेडलाईन वाचून दचकलात का !!! काही आठवलं का तुम्हाला...? ग्रामीण भागातील काही, काही किंवा बऱ्याच मंडळींना आठवतं हे नक्की. एका वर्तमानपत्रात लेख वाचला आणि सहज आपला भूतकाळ आठवला. पेपरला बातमी अशी आहे की, "अभ्यासक्रम बदलणार नसेल तर जुनीच…

पवित्र रमजानच्या काळात भारनियमन नाही – ऊर्जामंत्री बावनकुळे

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः अत्यंत पवित्र हा रमजान महिना समजला जातो. या महिन्यात रोजे म्हणजेच उपवास ठेवले जातात. रमजान काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. मुस्लिम समाजासाठी यातील काही दिवस हे अत्यंत महत्त्वाचे व सर्वाधिक…

वणी येथे जलसाक्षरता कार्यशाळा 19 मे रोजी

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढत आहे. पावसाचे प्रमाण अनियमित होत आहे. पडलेल्या पावसाचे पाणी जमिनीत न मुरता सरळ वाहून जात आहे. प्रत्येक नागरिकाने पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी काय करू शकतो याविषयीच्या…

भगवान पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर आपणास माहीत आहे काय?

सुनील इंदुवामन ठाकरे, माजलगाव: सध्या पुरुषोत्तममास सुरू आहे. या महिन्यात भगवान पुरुषोत्तमाचे भारतातील दुसरे व महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील या एकमेव मंदिरात भक्तजनांची दर्शनासाठी गर्दी सुरू झाली. बुधवारपासून महिनाभर अधिकमासात इथे यात्रा…

महावितरणच्या सौरऊर्जा वीजखरेदीला मिळाला न्युनतम दर

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: महावितरण कंपनीने एक हजार मेगावॅट सौरऊर्जेसाठी काढलेल्या निविदेला चालू वर्षातील सर्वात कमी प्रतियुनिट दर २ रुपये ७१ पैसे मिळाला आहे.  महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या अपारंपारिक ऊर्जा खरेदी बंधनाची…