Browsing Tag

Wani

किशोरवयीन मुलींकरिता ‘‘कळी उमलताना’’ अंतर्गत मोफत मार्गदर्शन 22 जुलै रोजी

बहुगुणी डेस्क, वणीः किशोरवयीन मुली अनेक शारीरिक आणि मानसिक अडचणीतून जात असतात. त्या आपल्या पाल्यांसोबत या विषयांवर मोकळेपणाने चर्चा करीत नाहीत. त्यामुळे पुढे चालून त्यांना अनेक समस्या निर्माण होतात. यासाठी त्यांचे समुपदेशन व शारीरिक व…

मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर 22 जुलै रोजी

बहुगुणी डेस्क, वणीः राष्ट्रवादी काँगेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे राज्य सरचिटणीस डॉ. लोढा यांनी या शिबिराचे आयोजन वणी…

मानवी प्रवृत्ती आणि आपण…..

पूनम विधाते, वणी: हॅलो मित्रमैत्रिणींनो ! आज माझा एका वेगळ्याच वळणावर विचार सुरू होता. तुम्हालाही हेच प्रश्न कुठेना कुठे, कधी न कधी पडतच असतील. म्हणजे एका नॉर्मल व्यक्तीलाही प्रश्न पडतच असतील असं मला तरी वाटतं. माझं ग्रॅज्युएशन संपल्यांनंतर…

स्पर्श लोखंडाला…..

सुनील इंदुवामन ठाकरे: गर्भचांदण्यात तुला सांजभुलीची आठवण झाली असेल. बाहेरील प्रकाशनादात तुझं गुंजन विरघळण्यासाठी आसुसलेलंच होतं. पहाटपैजणात प्राणलय आत्मगीतात मग्न होती. स्वरपक्षांच्या एकतानतेत तू अनेक तू अनेक रहस्य पेरत आला. तू लिहायला…

भारताची नाझी राज्याकडे वाटचाल- सुरेश द्वादशीवार

ब्युरो, नागपूर: सर्वच धर्मातील कडवेपणा आता संघटित होत आहे. सर्व धर्मातील कडवे लोक आपल्यातील उदारमतवाद्यांना पहिल्यांदा मारतात. हे भारतातील लोकशाहीला मारक आहे. ही हिंदू राष्ट्राकडे नव्हे तर नाझी राज्याकडे वाटचाल आहे, असे परखड प्रतिपादन जेष्ठ…

ताणून धरलेली उत्सुकता, कुतुहल शिगेला “संघाचं हिंदू राष्ट्राचं स्वप्न” पुस्तकाचा शनिवारी प्रकाशन

सुनील इंदुवामन ठाकरे, नागपूर: आर एस एसचे मा. गो. वैद्य आणि मराठा सेवा संघाचे संस्थापक सदस्य अॅड.  पुरुषोत्तम खेडेकर पहिल्यांदाच एका मंचावर बोलणार आहे. मीडिया वॉच पब्लिकेशनचे संचालक तथा प्रकाशक अविनाश दुधे यांनी संपादित केलेल्या "संघाचं…

प्रयोगशील संपादक अविनाश दुधे

मा. अविनाश दुधे, यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. जवळपास 15 वर्षांपूर्वी अमरावतीला ते लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून आले. त्यावेळी मी लोकमत युवा मंचाचा अमरावती जिल्हा संयोजक होतो. तिथेच पहिली भेट.   फारच टेक्निकल आणि कोरडी वाटली ही…

दत्त मंदिर झिरी येथे सामूहिक सतारवादन शुक्रवारी

सुरेंद्र इखारे, बडनेराः ब्रह्मचारी योगी श्री सीताराम महाराज टेंबे संस्थान येथे समाधी शताब्दी वर्षात पुण्यतिथी सोहळा होत आहे. यानिमित्त संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यवतमाळ मार्गावरील झिरी येथील दत्तमंदिरात नियमित…

कामाला लागा, आता डायरेक्ट वणीतच भेटू- अजितदादा पवार

सुनील इंदुवामन ठाकरे, नागपूरः तिकिटाची चिंता करू नका. तुम्ही तुमचे कार्य असेच निरंतर वेगाने सुरू ठेवा. पक्ष आणि आम्ही सगळे डॉ. महेंद्र लोढा यांच्या सोबतच आहोत. आता जनतेशी, कार्यकर्त्यांशी व पदाधिकाऱ्यांशी संवाद वाढवा. कार्यकर्त्यांनो जोमाने…

असा आला परत चोरीला गेलेला ट्रॅक्टर!

सुरेंद्र इखारे, वणीः छोटी मोठी वस्तू चोरीला जाणे आपण समजू शकतो. मात्र एक ट्रॅक्टरच अख्ख्या ट्रॉलीसह चोरीला गेल्यामुळे ट्रॅक्टर मालकाला धक्काच बसला. रासा येथील रमेश सखाराम बोंडे यांच्या मालकीचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर चोरीला गेल्याची…